प्लास्टिक सर्जरीआधी कशी दिसायची अदिती राव हैदरी? PHOTO पाहून व्हाल अवाक्

संजय लीला भन्साळी यांच्या हीरामंडीमुळे सध्या या वेब सीरिजमुळे यातील अभिनेत्री चर्चेत आहे. हीरामंडीमधील बिब्बोजानची भूमिका साकारणारी अदिती राव हैदरी तिच्या अभिनय आणि लूकने चाहत्यांना घायाळ केलं. 

May 26, 2024, 13:32 PM IST
1/7

77 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हल तिच्या लूकने सर्वांना मोहित केलंय. राजघण्यातील अदिती दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून आल्याानंतर बॉलिवूडमध्येही आपली जादू निर्माण केलीय. 

2/7

तुम्हाला माहितीय का अदिती राव हैदरीच्या सौंदर्यामागे प्लास्टिक सर्जरीची कमाल आहे. प्लास्टिक सर्जरीआधी अदिती कशी दिसायची तुम्हाला माहितीय का?

3/7

अदितीचा चेहरा या सर्जरीपूर्वी खूप वेगळा होता. तिच्या चाहतेदेखील हे फोटो पाहून ओळखण कठीण झालंय. 

4/7

अदिती अभिषक बच्चन आणि सोनम कपूरच्या दिल्ली 6 या चित्रपटात होती. तिला या चित्रपटात कोणीही ओळखलं नाहीय. 

5/7

तिने 2006 मध्ये प्रजापती मल्याळम चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. 

6/7

अदितीने केलेल्या प्लास्टिक सर्जरीनंतरचं लूक पाहून चाहत्यांनी तिचं कौतुक केलंय. तिचा नाकाचा बदलेला आकार पाहून चाहते खूष झाले आहेत. 

7/7

तिने प्लास्टिक सर्जरीमध्ये आयब्रो आणि नाकाचा आकार बदलला आहे. गेल्या काही दिवसांपासून अदितीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.