Pure Gold कसं ओळखाल? आताच पाहा सोपी पद्धत

Gold Purity: सोनं खरेदी करताना अनेकजण म्हणूनच अतिशय सावधगिरीनं ते पारखून घेताना दिसतात. पण, तुम्हाला खरंच सोन्याची शुद्धता पारखता येते का?   

Feb 13, 2023, 14:09 PM IST

Gold Purity: हल्ली फसवेगिरीचं प्रमाण इतकं वाढलं आहे, की कधी कुठे कसं आणि कोण तुम्हाला फसवून जाईल काहीच सांगता येत नाही. लहानसहान गोष्टीच नव्हे तर, हजारो, लाखोंचा व्यवहार होतानाही त्यामध्ये अनेकदा फसवणूक केली जाते. 

1/7

how to know the Gold Purity read interesting tips

पण, तुम्हाला खरंच सोन्याची शुद्धता पारखता येते का? 

2/7

how to know the Gold Purity read interesting tips

घरात शुभकार्य असो, एखाद्याला भेट देणं असो किंवा आणखी काही. सोन्याचे दागिने खरेदी करण्याकडे अनेकांचाच कल. बऱ्याचदा काही मंडळी सोन्याच्या नाण्यांनाही पसंती देतात. 

3/7

how to know the Gold Purity read interesting tips

सोन्याची शुद्धता कॅरेट्समध्ये पारखली जाते. असं म्हणतात की 24K सोनं सर्वाधिक शुद्ध असतं. 

4/7

how to know the Gold Purity read interesting tips

तुम्हीआम्ही खरेदी करतो ते सोनं, सहसा 18 ते 22 कॅरेटदरम्यान असतं. त्याला आणखी भरीव करण्यासाठी यामध्ये इतर धातू मिसळले जातात.   

5/7

how to know the Gold Purity read interesting tips

बऱ्याच रासायनिक प्रक्रियांचा वापर करत सोन्याची शुद्धता पडताळता येते. 

6/7

how to know the Gold Purity read interesting tips

तुमचं सोनं शुद्ध आहे की त्यात इतर धातू मिसळण्यात आले आहेत हे सांगणारा आणखी एक पुरावा म्हणजे हॉलमार्क. जे भारत सरकारकडून प्रमाणित केलेलं असतं. 

7/7

how to know the Gold Purity read interesting tips

1 जुलै 2021 पासून सरकारकडून सोन्याच्या दागिन्यांवर असणाऱ्या हॉलमार्कवर बीआयएस लोगो, शुद्धता/ सुंदरता ग्रेड, सहा अंकी अल्फान्यूमरिक कोड म्हणजेच HUID पाहायला मिळतो.