अनोशापोटी लसूण खा अन् झटपट लठ्ठपणा कमी करा

सकाळ-सकाळी उठल्यावर तुम्हालादेखील चहा प्यायची सवय आहे का. मग ती सवय आत्ताच बदला. रोज सकाळी उठल्यानंतर अनोशापोटी लसूण खाल्ल्याने शरिराला अनेक फायदे मिळतील 

| Jun 27, 2023, 20:35 PM IST

Garlic For Weight Loss: सकाळ-सकाळी उठल्यावर तुम्हालादेखील चहा प्यायची सवय आहे का. मग ती सवय आत्ताच बदला. रोज सकाळी उठल्यानंतर अनोशापोटी लसूण खाल्ल्याने शरिराला अनेक फायदे मिळतील 

1/5

अनोशापोटी लसूण खा अन् झटपट लठ्ठपणा कमी करा

how to take garlic in the morning in marathi

सकाळी उठल्यानंतर ब्रश करायच्या आधी कच्च्या लसणाच्या पाकळ्या चावून खाल्ल्यास वजन कमी होण्यास मदत होते.

2/5

लठ्ठपणा

how to take garlic in the morning in marathi

लसूण मेटाबॉलिजम कमी करुन लठ्ठपणा कमी करण्यास मदत करते

3/5

भूक कमी होण्यास मदत

how to take garlic  in the morning in marathi

लसूण भूक कमी करण्यास मदत करतो. त्यामुळं तुम्ही अनेक तास न खाताही राहू शकता. 

4/5

फॅट बर्निंग

how to take garlic in the morning in marathi

लसूणमध्ये असलेले गुणधर्म फॅट बर्निंगचे काम करतात.

5/5

पोट साफ करण्यासाठी

how to take garlic in the morning in marathi

लसूण पोट साफ करतात. पचनसंस्था अधिक मजबूत करण्यासाठी व आतड्यातील घाण काढून टाकण्यासाठी लसूण मदत करतो.