भारतात लॉन्च होणार ह्युंडाईची पहिली इलेक्ट्रिक कार

Aug 03, 2018, 12:44 PM IST
1/7

Hyundai first electronic car to be launched in india named hyundai kona

ह्युंडाई कोना ही इलेक्ट्रिक एसयुव्ही कार भारतामध्ये लॉन्च केली जाणार आहे. या कारची पहिली झलक 2018 च्या ऑटो एक्सस्पोमध्ये दाखवण्यात आली होती. 

2/7

Hyundai first electronic car to be launched in india named hyundai kona

Hyundai first electronic car to be launched in india named hyundai kona

ह्युंडाई कोना एसयुव्ही कार इंटरनॅशनल मार्केटमध्ये विकली जात आहे. या कारच्या इलेक्ट्रिक मोटारची पॉवर 131 बीएचपी आहे. त्याचे इंजिन 359 न्यूटन मीटर टॉर्क जेनरेट करतो. कंपनीने केलेल्या दाव्यानुसार, पूर्ण चार्ज असेल तर ही गाडी 300 किमी पर्यंत चालते. 

3/7

Hyundai first electronic car to be launched in india named hyundai kona

Hyundai first electronic car to be launched in india named hyundai kona

कार में 17 इंच एलाय व्हील, डिजिटल डेशबोर्ड, 7 इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, हीटेड सीटें, अडैप्टिव क्रूज कंट्रोल, लेन सेंटरिंग सिस्टम, रियर क्रॉस ट्रैफिक अलर्ट और ऑटोमेटिक इमरर्जेंसी ब्रेकिंग आदि दमदार फीचर्स हैं.

4/7

Hyundai first electronic car to be launched in india named hyundai kona

Hyundai first electronic car to be launched in india named hyundai kona

ह्युंडाईच्या माहितीनुसार, ही गाडी एका तासामध्ये 80% चार्ज होते. मात्र त्यासाठी गाडीत 100 किलो वॉल्ट डीसीचा फास्ट चार्जर असणं गरजेचे आहे. नॉर्मल एसई पॉईंटमध्ये ही गाडी 6 तास चालते. 

5/7

Hyundai first electronic car to be launched in india named hyundai kona

Hyundai first electronic car to be launched in india named hyundai kona

इलेक्ट्रिक एसयुव्ही कार 9.3 सेंकंदामध्ये 0 ते 100 किमी प्रतितास या वेगाने धावू शकते. कारच्या टॉप स्पीडमध्ये 167 किमी प्रतितास इतका वेग मिळू शकतो. या कारला एअरोडायनैमिकली डिझाईन केले जाते. 

6/7

Hyundai first electronic car to be launched in india named hyundai kona

Hyundai first electronic car to be launched in india named hyundai kona

ही कार भारतामध्ये चैन्नईत एका कारखान्यात असेंबल केली जाईल. ह्युंडाईने 2020 पर्यंत भारतात 8 कार्स लॉन्च करण्याची योजना केली आहे. यापैकी एक कोना आहे.  

7/7

Hyundai first electronic car to be launched in india named hyundai kona

Hyundai first electronic car to be launched in india named hyundai kona

ह्युंडाई कोना ही कार भारतात काही ठराविक ठिकाणीच विकली जाणार आहे. मुंबई, दिल्ली व्यतिरिक्त काही ठरविक शहरांमध्ये त्याची विक्री होणार आहे.