Hyundai ची सर्वात मोठी SUV Alcazar आज होणार लाँच; जाणून घ्या फिचर्स

Jun 18, 2021, 09:53 AM IST
1/5

आज लाँच होणार Hyundai Alcazar

आज लाँच होणार Hyundai Alcazar

Hyundai ने जेव्हा नव्या कारच्या लाँचची तारीख जाहिर केली. तेव्हा अवघ्या 24 तासात Alcazar ची प्रीबुकिंगला सुरूवात झाली. जर तुम्ही देखील SUV ला खरेदी करणार असाल तर 25,000 रुपये देऊन प्री बुकिंग करू शकतात.   

2/5

काय असणार किंमत?

काय असणार किंमत?

कारच्या किंमतीबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. लाँचवेळीच या कारच्या किंमतीचा खुलासा होणार आहे. मात्र अशी शक्यता वर्तवली जात आहे की,  Hyundai Alcazar ला भारतीय बाजारात 12 लाख ते 18 लाख रुपयांपर्यंत लाँच केली जाऊ शकते.

3/5

3 इंजिनचं ऑप्शन मिळणार

3 इंजिनचं ऑप्शन मिळणार

भारत ही नवी कार तीन इंजिनसोबत लाँच होणार आहे. 1.5 लीटर पेट्रोल इंजिन 115PS  मॅक्सिमम पावर जेनरेट करेल. वहीं, इसका 1.5 लीटर टर्बो-डीजल इंजिन 138 bhp आणि 1.4 लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन 115PS  मॅक्सिमम पावर तयार करतात. याचे सगळे वेरिएंट्समध्ये 6-स्पीड मॅनुअल गियरबॉक्स स्टँडर्डसोबत 7-स्पीड डुअल-कल्च ऑटोमैटिक ट्रांसमिशन देखील उपलब्ध आहे. 

4/5

3 वेरिएंट्समध्ये Alcazar

3 वेरिएंट्समध्ये Alcazar

Hyundai Alcazar  तीन अलग-अलग वेरिएंट्स मध्ये सादर होणार आहे. प्रेस्टीज, प्लेटिनम आणि सिग्नेचर. यासोबतच 6 सिंगल टोन आणि दो डुअल-टोन कलर्स देखील मिळणार आहे.  सिंगल टोन मध्ये फँटम ब्लॅक, पोलर व्हाइट, स्टैरी नाइट, टाइगा ब्राउन, टाइटन ग्रे आणि टायफून सिल्वर सहभागी आहे. . डुअल टोनमध्ये पोलर व्हाइटसोबत फँटम ब्लॅक रूफ आणि टाइटन ग्रे सोबत फँटम ब्लॅक रूफ मिलेगा. कंपनीचा दावा आहे की,  ये एसयूवी 10 सेकंदातच 0 ते 100 किलोमीटर प्रति तास लागतो. 

5/5

फीचर्स असणार खास

फीचर्स असणार खास

Hyundai Alcazar मध्ये 10.25 इंचाचे टचस्क्रीन इनफोटेंमेंट सिस्टम आहे. जे एंड्रॉयड ऑटो आणि एपल कार-प्लेला सपोर्ट करणार आहे. ब्लूलिंक कनेक्टिविटीसोबत वॉयस रिकॉग्नाइजेशन, 7.0 इंचाचे डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, पॅनोरमिक सनरूफ, 6 एयरबॅग, व्हीकल स्टॅबिलिटी मॅनेजमेंट, Isofix माउंटेड सीट, हिल स्टार्ट, एंटी लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS), इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रीब्यूशन (EBD) सारखे फीचर्स मिळणार आहे.