ICC test Ranking : सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज

Jan 19, 2018, 20:07 PM IST
1/6

Sunil Gavaskar earned 976 points

Sunil Gavaskar earned 976 points

भारत माजी कॅप्टन सुनील गावस्करने सप्टेंबर 1979 आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये 976 धावा केल्या आहेत. असा रेकॉर्ड केला जो भारतातील कुणीच क्रिकेटर तोडू शकत नाही. 

2/6

Virat kohli with 900 points

Virat kohli with 900 points

गावस्करांच्यानंतर आता विराट कोहली. जानेवारी 2018मध्ये 900 धावा करणारा विराट कोहली हा नंबर वन ठरला आहे. यानंतर विराट कोहली सर्वश्रेष्ठ वन डे क्रिकेटर घोषित केला गेला. 

3/6

Sachin tendulkar is third

Sachin tendulkar is third

तिसऱ्या नंबरवर आहे सचिन तेंडुलकर. फेब्रुवारी 2002 मध्ये 898 धावा केल्या. सचिनच्या नावावर टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधित धावा करण्याचा रेकॉर्ड आहे. सचिनने 200 टेस्ट मॅचमध्ये 15921 धावा केल्या आहेत. 

4/6

Rahul Dravid is the next

Rahul Dravid  is the next

यानंतर राहुल द्रविड ज्यांनी मार्च 2005 मध्ये 892 धावा केल्या आहेत. राहुल द्रविडला त्याच्या गुणांमुळे 'द वॉल' म्हणून ओळखलं जातं. 

5/6

Cheteshwar Pujara is Fifth

Cheteshwar Pujara is Fifth

टीम इंडियाचा मॉडर्न वॉल ओळखला जाणारा चेतेश्वर पुजाराने ऑगस्ट 2017 मध्ये 888 धावा मिळवल्या आहेत. राहुलच्या नंतर पाचव्या नंबरवर चेतेश्वर पुजारी आहे. 2017 मध्ये पुजारी कॅलेंडर ईअरमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा बॅट्समन आहे.

6/6

Gautam Gambhir is sixth

Gautam Gambhir is sixth

गौतम गंभीरने नोव्हेंबर 2009 मध्ये 886 धावा केल्या आहेत. गंभीरने 58 टेस्टमध्ये 41.95 च्या रनरेटने 4154 धावा केल्या आहेत.