या लेस्बियन महिला क्रिकेटर जोडीने रचला अनोखा रेकॉर्ड

| Nov 15, 2018, 14:38 PM IST
1/8

जुलै महिन्यात झालं लग्न

जुलै महिन्यात झालं लग्न

महिला क्रिकेटर दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाचील आहे. टीम कॅप्टन डेन वेन नीकर्क आणि मेरिजेन केप. या दोघींनी यावर्षी जुलै महिन्यात लग्न केलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या जगात ही पहिली समलैंगिक जोडी आहे. क्रिकेटच्या मैदानावर अशी कोणतीच जोडी एकत्र मैदानावर उतरलेली नाही.

2/8

पहिली जोडी

पहिली जोडी

वेस्टइंडीजमध्ये खेळली जाणारी महिला वर्ल्ड टी 20 चॅम्पिअनशिपमध्ये दोघांनी फलंदाजी करताना नवा रेकॉर्ड रचला. 12 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेचं श्रीलंकेसोबत सामना होणार आहे.  

3/8

विजयी जोडी

विजयी जोडी

या सामन्यात श्रीलंकेने पहिले खातं उघडून 8 विकेटवर 99 धावा केल्या. याचं उत्तर म्हणून दक्षिण आफ्रिकेने 18.3 ओवरमध्ये हे लक्ष्य गाठलं. यानंतर मेरजेन कॅप तिसऱ्या नंबरवर फलंदाजी करण्याकरता उतरली. डी वेन नीकर्क चौथ्या नंबरवर आली. दोघींनी मिळून तिसऱ्या विकेटकरता 67 धावा केल्या 

4/8

पहली बार मैच में ऐसी जोड़ी

पहिल्यांदा मॅचमध्ये अशी जोडी

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ही पहिली जोडी आहे. जी लग्नानंतर पहिल्यांदा मैदानावर एकत्रच उतरली. या सामन्यात वेन नीकर्कने 33 आणि कॅपने 38 धावा केल्या  

5/8

न्यूजीलँडची जोडी

न्यूजीलँडची जोडी

क्रिकेट क्षेत्रातील ही दुसरी महिला जोडी आहे ज्यांनी एकमेकांसोबत लग्न केलं आहे. या अगोदर न्यूझीलँडच्या दोन महिला क्रिकेटर एमी स्टर्थवेट आणि लिया ताहूहू यांनी लग्न केलं आहे.

6/8

इंस्टाग्रामवर घोषणा

इंस्टाग्रामवर घोषणा

या दोघींनी आपल्या लग्नाची घोषणा इंस्टाग्रामच्या माध्यमातून केली. आपल्या लग्नाचा एक फोटो त्यांनी शेअर केला आहे. तर वॅन निकर्कने लग्नाच्या रिंगचा फोटो पोस्ट केला आहे. 

7/8

वेन निकर्क

वेन निकर्क

28 वर्षीय डेन वेन निकर्क हिचा 1993 मध्ये जन्म झाला. ती एका दक्षिण आफ्रिकेकरता एक टेस्ट आणि 98 वनडे आणि 70 टी 20 खेळली आहे. 

8/8

मेरिजेन केप

मेरिजेन केप

कॅप 1 टेस्ट, 96 वनडे आणि 67 टी 20 मॅचमध्ये आफ्रिकेच्या टीमचे प्रतिनिधित्व केलं आहे.