1/8
TDS पासून EPF पर्यंत, वाचा अर्थमंत्र्यांच्या महत्त्वाच्या घोषणा
![TDS पासून EPF पर्यंत, वाचा अर्थमंत्र्यांच्या महत्त्वाच्या घोषणा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2020/05/13/381990-ex5exiyuwael4wo.jpg)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं. ज्यानंतर निर्मला सीतारमण यांनी नवी दिल्ली या पॅकेजचा तपशीलवार उलगडा केला. पहिल्.या टप्प्यात केलेल्या उलगड्यामध्ये मध्यम आणि लघु उग्योगांच्या निकषांच्या बाबतीत काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. शिवाय TDS पासून EPF पर्यंतसुद्धा काही महत्त्वाच्या तरतुदी केल्या असल्याचं अर्थमंत्र्यांनी जाहीर केलं. कोणत्याही प्रसंगी देशातील नागरिकांना र्थिक चणचण भासू नये ही बाब केंद्रस्थानी ठेवत काही महत्त्वाच्या घटकांना यावेळी प्राधान्य दिल्याचं पाहायला मिळालं. अर्थमंत्र्यांनी केलेल्या काही महत्त्वाच्या घोषणा खालीलप्रमाणे....
2/8
टीडीएस दरांत कपात
![टीडीएस दरांत कपात](https://english.cdn.zeenews.com/images/spacer.gif)
3/8
'रेरा'अंतर्गतच प्रकल्पांना मुदतवाढ
!['रेरा'अंतर्गतच प्रकल्पांना मुदतवाढ](https://english.cdn.zeenews.com/images/spacer.gif)
4/8
कंत्राटदारांना मुदतवाढ
![कंत्राटदारांना मुदतवाढ](https://english.cdn.zeenews.com/images/spacer.gif)
5/8
वीज पुरवठा आणि वितरकांसाठी मोठी घोषणा
![वीज पुरवठा आणि वितरकांसाठी मोठी घोषणा](https://english.cdn.zeenews.com/images/spacer.gif)
6/8
NBFC साठी तीस हजार कोटींची योजना
![NBFC साठी तीस हजार कोटींची योजना](https://english.cdn.zeenews.com/images/spacer.gif)
7/8
आर्थिक ताण कमी करण्यासाठी EPFच्या बाबतीत मोठा निर्णय
![आर्थिक ताण कमी करण्यासाठी EPFच्या बाबतीत मोठा निर्णय](https://english.cdn.zeenews.com/images/spacer.gif)
सकारकडून ईपीएफच्या बाबतीत पुन्हा एकदा मदतीचा हात दिला जात असल्याचं स्पष्ट करत अर्थमंत्र्यांनी याबाबतही महत्त्वाची घोषणा केली. EPFच्या बाबतीत सरकारचा मोठा निर्णय यावेळी सीतारमण यांनी मांडला. ज्यामध्ये १५ हजारांपर्यंत पगार असणाऱ्यांना यातून दिलासा मिळणार आहे. पगाराच्या २४ टक्के EPF सरकारकडून देण्यात येणार आहे.
8/8
MSME उद्योगांना तीन लाख कोटींचं कर्ज देणार
![MSME उद्योगांना तीन लाख कोटींचं कर्ज देणार](https://english.cdn.zeenews.com/images/spacer.gif)