भारत वि. दक्षिण आफ्रिका दुसऱ्या टेस्टचा दुसरा दिवस

Jan 15, 2018, 16:25 PM IST
1/8

दक्षिण आफ्रिकेने दिवसाची सुरुवात 6 विकेट गमवत 269 रनवर केली होती.

2/8

आफ्रिकेला दिवसातला पहिला झटका शमीने दिला. टेस्ट क्रिकेटमध्ये शमीने 100 विकेट पूर्ण केले.

3/8

डु प्लेसिस आणि रबाडामध्ये 42 रनची पार्टनरशीप. दोघांनी स्कोर 324 पर्यंत पोहोचवला.

4/8

फाफ डु प्लेसिसला ईशांतने बोल्ड करत माघारी पाठवलं. ईशांतने 3 विकेट घेतले.

5/8

मोर्ने मोर्केलला अश्विनने मुरली विजयच्या हाती कॅच करत दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या इनिंगचा अंत केला.

6/8

विराट सोबत विजयने डाव सावरला. पण मुरली विजयचं अर्धशतक हुकलं.

7/8

विराट कोहलीने भारताची बाजू सावरली. भारताने दिवस अखेर 5 विकेट गमवत केले 183 रन.

8/8

के एल राहुल पाठोपाठ पुजाराने गमावली विकेट