रेल्वे प्रवास करताना जाणून घ्या तुमच्या फायद्याचे नियम
ट्रेनमधून प्रवास करताना काही आवश्यक नियमांची माहिती असणं गरजेचं आहे. नियम माहित असल्यास अनेक समस्यांपासून प्रवासी वाचू शकतात.
अनेकदा प्रवाशांना ट्रेनमध्ये प्रवासादरम्यान, तिकीट चेकिंग आणि बुकिंगबाबत अनेक समस्या येतात. त्यामुळे काही नियम माहित असणं आवश्यक आहे.
1/4
रेल्वे प्लॅटफॉर्म किंवा ट्रेनमध्ये तिकीट तपासण्याचा अधिकार केवळ टीटीईला (Train Ticket Examiner) आणि तिकीट चेकर पथकातील व्यक्तीला आहे. रेल्वे स्टेशनवर अनेकदा RPF आणि GRPचे जवानही तिकीट चेक करतात. हे नियमांच्याविरुद्ध आहे. मात्र, कोणी त्रास देत असल्यास टीटीई, RPF आणि GRPच्या अधिकाऱ्यांची मदत घेऊ शकतात.
2/4
3/4