International Yoga Day 2020: बॉलिवूडमधील प्रसिद्ध योग गुरू

Jun 21, 2020, 12:19 PM IST
1/5

अनुष्का परवानी

अनुष्का परवानी

अनुष्का ही मुंबईची राहणारी आहे. तिने आतापर्यंत अनेक कलाकारांना योगाचे मार्गदर्शन दिले आहे. करिना कपूर, सैफ अली खान यांसारख्या कलाकारांना तिने योगाचे प्रशिक्षण दिले आहे. 

2/5

Deanne Panday

Deanne Panday

Deanne Panday ने बिपाशा बासू, लारा दत्त, अभय देओल इत्यादी कलाकारांना योगाचे मार्गदर्शन दिले आहे.  तिने शरीरावर आधारित एक पुस्तक देखील लिहले आहे.  

3/5

पायल गिडवानी

पायल गिडवानी

पायल गिडवानीने आतापर्यंत मलायका आरोरा, सैफ अली खान, फरहान अख्तर आणि अभिनेत्री श्रीदेवी यांना  मार्गदर्शन दिले आहे. 

4/5

राधिका करले

राधिका करले

राधिका करले एक पोषण विशेषज्ञ आहे. सोनम कपूरला फिट ठेवण्यामागे राधिका करलेचा मोठा वाटा आहे. शिवाय रिया कपूर, नरगिस फाकरी यांनी राधिकाने  मार्गदर्शन दिले आहे. 

5/5

दीपिका मेहता

दीपिका मेहता

दीपिका मेहता बॉलिवूडमधील प्रसिद्ध योग गुरू आहे. ऐश्वर्या राय, दीपिका पादुकोण, प्रियंका चोप्रा यांना दीपिकाने योगाचं प्रशिक्षण दिलं आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x