Mobile Internet : स्लो Internet चा त्रास होतोय! तर या सोप्या टिप्स फॉलो करा, इंटरनेटचा वेग वाढेल
Internet speed : मोबाईल इंटरनेटचा स्लो स्पीड (Internet speed) कोणाचाही मूड खराब करायला पुरेसा आहे. जाणून घ्या Internet चा स्पीड वाढवण्यासाठी काय करावं लागत...
How To Boost Internet Speed: कोविडनंतर घरून काम करण्याची सुरूवात झाल्यापासून वाय-फायचा वापर जास्त प्रमाणात वाढला आहे. बहुतेक लोकांनी त्यांच्या कार्यालयात तसेच घरांमध्ये वाय-फाय कनेक्शन करून घेतले आहे. अशा स्थितीत इंटरनेट सिग्नल थोडा वेळही अडकला तर लोकांची सगळी कामं ठप्प होतात.
1/5
2/5
घरी काम करत असताना जर तुमचा इंटरनेट स्लो होत असेल तर याचे एक मोठे कारण वाय-फाय राउटर आणि तुमच्या डिव्हाइसमधील अंतर असू शकते. तुम्ही राउटरच्या जितक्या जवळ काम कराल तितका नेटचा वेग चांगला असेल. यासोबतच ज्या रूम मध्ये राउटर असेल त्या रूमचे दरवाजे उघडे ठेवून काम करा. जेणेकरून त्याचा सिग्नल तुमच्या गॅझेटपर्यंत कोणत्याही अडथळ्याशिवाय पोहोचू शकेल.
3/5
4/5