IPL 2023: Delhi Capitals खेळाडूंच्या गर्लफ्रेंड्सचं सौंदर्य तुम्ही पाहिलेत का? Photo VIRAL

IPL 2023: थोड्या दिवसात आयपीएल 2023 (IPL 2023 Match) ची मॅच रंगणार आहे. यावेळी या मॅचची सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिलेली आहे.

Mar 21, 2023, 20:28 PM IST

IPL 2023: 'दिल्ली कॅपिटल्स' (Delhi Capitals Team) हाही आयपीएलचा एक नावाजलेला संध आहे. या खेळाडूंचे आपण सगळेच फॅन्स आहोत. परंतु तुम्ही त्यांच्या गर्लफ्रेंड्सना (Delhi Capitals Players' Girlfriend Photos) पाहिले आहेत का? सध्या आयपीएलच्या (IPL) निमित्तानं त्यांचे फोटोज हे व्हायरल झाले असून त्यांचे फोटोज हे चर्चेचा विषय बनले आहेत. 

1/5

IPL 2023: Delhi Capitals खेळाडूंच्या गर्लफ्रेंड्सचं सौंदर्य तुम्ही पाहिलेत का? Photo VIRAL

ipl news

दिल्ली कॅपिटल्सच्या टीममधील खेळाडूंचे फॅन्स प्रचंड आहेत. त्यामुळे त्यांचे इन्टाग्राम फॉलोवर्सही खूप आहेत. काही दिवसांनी आयपीएलच्या मॅचला सुरूवात होते आहे. तेव्हा सध्या यांचीच सध्या सगळीकडे चर्चा आहे. 

2/5

IPL 2023: Delhi Capitals खेळाडूंच्या गर्लफ्रेंड्सचं सौंदर्य तुम्ही पाहिलेत का? Photo VIRAL

ipl teams

एनरिक नॉर्खिया और मिशेला क्लेउ यांची जोडी लोकप्रिय आहे. दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू एनरिक नॉर्खिया हा बॉलिंगमध्ये तरबेज आहे. त्यांचे लग्न 2019 मध्ये झाले होते.

3/5

IPL 2023: Delhi Capitals खेळाडूंच्या गर्लफ्रेंड्सचं सौंदर्य तुम्ही पाहिलेत का? Photo VIRAL

ipl players

अक्षर पटेल और मेहा वडोदार यांची जोडीही तितकीच लोकप्रिय आहे. अक्षर पटेल हा टीम इंडियाचा स्टार ऑलरांऊटर क्रिकेटर आहे.   

4/5

IPL 2023: Delhi Capitals खेळाडूंच्या गर्लफ्रेंड्सचं सौंदर्य तुम्ही पाहिलेत का? Photo VIRAL

ipl photos

डेविड वॉर्नर और कैंडिस यांचीही खूप चर्चा असते. ऑस्ट्रेलियाचा खेळाडू डेविड वॉर्नर याची संपुर्ण जगात क्रेझ आहे. डेविड वॉर्नर और कैंडिस यांचे लग्न 2015 मध्ये झाले. 

5/5

IPL 2023: Delhi Capitals खेळाडूंच्या गर्लफ्रेंड्सचं सौंदर्य तुम्ही पाहिलेत का? Photo VIRAL

ipl

पृथ्वी शॉ और प्राची सिंह यांच्याही चर्चा रंग असतात. पृथ्वी शॉ हा टीम इंडियाचा सर्वात लोकप्रिय तरूण खेळाडू आहे.   

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x