अंतराळात लैंगिक संबध ठेवणे शक्य आहे का?

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक अंतराळात तरंगत आहे. 

Oct 08, 2023, 19:40 PM IST

Sex in the space : सध्या अमेरिकेचे इंटरनेशनल स्‍पेस स्‍टेशन (International Space Station) चांगलेच चर्चेत आहे. 15 देशांच्या सहभागातून तयार झालेले हे जगातील सर्वात मोठे स्पेस स्टेशन आहे. येथे अनेक आांतराळवीर कार्यरत आहेत. येथे राहणे खूपच कठिण आहे. अशातच आंतराळात लैंगिक संबध ठेवणे शक्य आहे का? हा प्रश्न देखील कुतूहलाचा विषय आहे. 

1/7

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक पृथ्वीपासून अंदाजे 400 किलोमीटर अंतरावर हवेत तरंगत आहे. 

2/7

स्पेस स्टेशनवर जाणाऱ्या आंतराळवीरांना विशिष्ट प्रकारचे ट्रेनिंग घ्यावे लागते. 

3/7

आंतराळात लैंगिक संबध ठेवणे जवळपास अशक्य आहे.  स्पेसमधील मायक्रोग्रॅव्हिटीमध्ये शरीरात बरेच हॉर्मोनल बदल होतात. यामुळे सेक्सची इच्छा कमी होऊन जाते.  

4/7

अशात आंतराळात लैंगिक संबध ठेवणे शक्य आहे का असा प्रश्न उपस्थित होते.  

5/7

आंतराळवीरांना टूथ ब्रश करणे, अंघोळ करणे तसेच नैसर्गिक विधी करणे देखील खूपच कठिण टास्क आहे. 

6/7

इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये गुरुत्वाकर्षण नसतं यामुळे यामुळे तिथे अंतराळवीरांना तरंगत्या अवस्थेत रहावे लागते.   

7/7

आंतराळात कोणत्याही प्रकारचे वातावरण नाही. यामुळे येथे सर्व वस्तू हवेत तरंगत असतात.