सोनम - आनंदच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात

सोनम - आनंदच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात

Apr 16, 2018, 17:31 PM IST

सोनम - आनंदच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात

1/5

Sonam Kapoor tying the knot with beau Anand Ahuja

Sonam Kapoor tying the knot with beau Anand Ahuja

गेल्या काही दिवसांपासून सोनम कपूर आणि तिचा बॉयफ्रेंड आनंद आहुजा यांच्या लग्नाच्या बातम्या येत आहेत

2/5

Sonam Kapoor to marry boyfriend Anand Ahuja

Sonam Kapoor to marry boyfriend  Anand Ahuja

अखेर, मुंबईमध्ये होणाऱ्या या लग्नाची तारीख समोर आलीय. इतकंच नाही तर सोनम आणि आनंदच्या घरी लग्नाच्या तयारीलाही सुरुवात झालीय. आनंद दिल्लीच्या एका व्यावसायिक कुटुंबातून आहे 

3/5

Sonam Kapoor-Anand Ahuja Marriage

Sonam Kapoor-Anand Ahuja Marriage

स्टारडस्टच्या माहितीनुसार, सोनम - आनंदच्या लग्नासाठी पुढच्या महिन्यातली ६ आणि ७ तारीख निश्चित करण्यात आलीय

4/5

Sonam Kapoor and Anand Ahuja getting married

Sonam Kapoor and Anand Ahuja getting married

मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये लग्न पार पडल्यानंतर दिल्लीतही ग्रँड रिसेप्शन दिलं जाईल. मिळालेल्या माहितीनुसार, अनेक सेलिब्रिटिंना या लग्नाच्या निमंत्रण पत्रिकाही धाडून झाल्यात

5/5

Sonam Kapoor to marry beau Anand Ahuja this May

Sonam Kapoor to marry beau Anand Ahuja this May

कपूर कुटुंबीय तर सोनमच्या संगीत सेरेमनीसाठी सज्ज झालेत. इतकंच नाही तर त्यांनी या सोहळ्यासाठी फराह खान हिला कोरिओग्राफीसाठी आमंत्रित केलंय