कायद्याच्या कचाट्यात सापडलेल्या Jacqueline Fernandez ते हॉट फोटो

वादाच्या भोवऱ्यात असतानाही  Jacqueline Fernandez चा बोल्ड लूक करतोय चाहत्यांना घायाळ

Aug 17, 2022, 14:22 PM IST

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या (Jacqueline Fernandez) अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. 200 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात ईडीने अभिनेत्रीला आरोपी बनवलं आहे. वादाच्या भोवऱ्यात असतानाही अभिनेत्रीचा बोल्ड लूक करतोय चाहत्यांना घायाळ करत आहे. सध्या सर्वत्र तिच्या हॉट आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. खुद्द जॅकलिनने स्वतःचे फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहेत. पाहा फोटो.. 

1/5

2/5

3/5

4/5

5/5