काळ्या ड्रेसमध्ये Jacqueline Fernandez च्या अदा पाहाल तर नजर हटणार नाही

Sep 22, 2021, 13:18 PM IST
1/6

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसने  (Jacqueline Fernandez) नुकताचं सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत ज्यामध्ये ती प्रचंड हॉट आणि बोल्ड दिसत आहे.   

2/6

काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये जॅकलीनच्या अदा पाहाल तर तमची नजर हटणार नाही.   

3/6

जॅकलीनक कायम सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते.  

4/6

आता देखील तिचे काळ्या रंगातील कपड्यांमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  

5/6

जॅकलिनच्या या नव्या अदांनी पुन्हा चाहत्यांना घायाळ केलं आहे. 

6/6