बोल्ड फोटोंनंतर Janhvi Kapoor चा बॅकलेसलूक मुळे सर्वत्र खळबळ

बोल्ड फोटोंनंतर Janhvi Kapoor चा बॅकलेसलूकची चाहत्यांवर मोहिनी

May 27, 2022, 13:16 PM IST

 'धडक' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या अभिनेत्री जान्हवी कपूर हिने फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. अभिनेयाप्रमाणेचं जान्हवी सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. सध्या तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तिचे फोटो पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल.... बोल्ड फोटोंनंतर Janhvi Kapoor चा बॅकलेसलूक मुळे सर्वत्र खळबळ माजली आहे... पाहा अभिनेत्रीचे काही ठाराविक फोटो... 

 

1/5

2/5

3/5

4/5

5/5