Janmashtami Wishes in Marathi : गोकुळात रंग खेळतो हरी.. श्रीकृष्ण जयंतीनिमित्त खास मराठीतून द्या प्रियजनांना शुभेच्छा

Happy Janmashtami Wishes in Marathi : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त WhatsApp Status, Facebook Messages, Greetings, Wallpapers द्वारा प्रियजनांना द्या खास मराठीतून शुभेच्छा 

Aug 26, 2024, 07:39 AM IST
1/10

मुरली मनोहर, ब्रिजचे कर्ताधर्ता ते आहेत नंदलालचे गोपाला  बासरीच्या मोहक आवाजाने सर्व दुःख हरणारा मुरली मनोहरचा सण गोविंदा गोपाळा गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!  

2/10

गोकुळात होता ज्याचा वास, गोपिकांसोबत ज्याने रसला रास, यशोदा,देवकी होत्या ज्याच्या माता, तोच साऱ्या जगाचा लाडका कृष्ण कन्हैया, जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!  

3/10

कृष्णाचं प्रेम, कृष्णाची महिमा कृष्णाची श्रद्धा, कृष्णामुळे आहे संसार तुम्हा सर्वांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा  

4/10

अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं, राम नारायणं जानकी वल्लभं, जन्माष्टमीच्या शुभेच्छा!  

5/10

जन्माष्टमी आली, पुन्हा लोण्याचा गोडवा घेऊन आली, कान्हाची किमया न्यारी, दे आम्हाला तू आशीर्वाद गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!  

6/10

पुत्रातील पुत्र श्रीकृष्ण बासरीवाला ज्याच्या लीलांना सगळ्यांना भुरळ  तो परम प्रिय नंदलाला शुभ जन्माष्टमी...!  

7/10

 हाथी घोडा पालखी…  जय कन्हैया लालकी,  कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा  

8/10

 कृष्ण मुरारी नटखट भारी माखनचोर जन्मला रोहिनी नक्षत्राला देवकी नंदाघरी बाळ तान्हे तेजस्वी मोहूनी घेती सर्व मिळूनी पाळणा गाती जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!  

9/10

श्रीकृष्ण तुमच्या आयुष्यात येवो आणि भरपूर यश आणि समृद्धी घेऊन येवो…. तुम्हाला चांगल्या जीवनासाठी मार्गदर्शन करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण सदैव तुमच्यासोबत राहो.. जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा.  

10/10

राधाची भक्ती, बासुरीची गोडी लोणीचा स्वाद आणि,गोपींचा रास सर्व मिळून साजरा करू गोकुळाष्टमीचा दिवस खास... गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा…!