गौराईच्या नैवेद्यासाठी बनवा ज्वारीचे आंबील, पाहा ही रेसिपी
गणरायाच्या आगमनापाठोपाठ गुरुवारी 21 सप्टेंबरला गौराईचेदेखील आगमन होते. तर, 22 सप्टेंबरला गौराईचे पूजन केले जाते. तीन दिवस गौराईचा पाहुणचार केल्यानंतर विसर्जन केले जाते. महाराष्ट्रात विविध प्रकारे गौराईची स्थापना केली जाते. प्रत्येक प्रांतानुसार गौरीचे पूजन व नैवेद्याचा प्रकारही बदलत जातो. यंदा गौरीला आवडणारा एक खास पदार्थ जाणून घेऊया.

![गौराईच्या नैवेद्यासाठी बनवा ज्वारीचे आंबील, पाहा ही रेसिपी jwarichi ambil recipe in marathi for mahalaxmi gauri prasad](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/09/20/644546-jwaricheambil1.jpg)
महाराष्ट्रात विविध प्रकारच्या गौरींची स्थापना केली जाते. खड्याच्या, फुलांच्या, उभ्या गौरी, जेष्ठा आणि कनिष्ठा अशा दोन महालक्ष्मी तर कुणा कुणाकडे फक्त एकच गौरी घरी येते. गौरी दोन दिवसांच्या पाहुणचारासाठी माहेरपणाला येते, अशी मान्यता आहे. यादिवशी गौराईसाठी खास नैवेद्य केला जातो. विदर्भात या सणाला महालक्ष्मींचा सण म्हटले जाते. यादिवशी आंबील आवर्जुन केले जातात. हे आंबील कसे बनवले जातात हे जाणून घेऊया.
आंबिल कसे बनवायचे
![आंबिल कसे बनवायचे jwarichi ambil recipe in marathi for mahalaxmi gauri prasad](https://english.cdn.zeenews.com/images/spacer.gif)
साहित्य
![साहित्य jwarichi ambil recipe in marathi for mahalaxmi gauri prasad](https://english.cdn.zeenews.com/images/spacer.gif)
रात्रभर भिजवत ठेवावे
![रात्रभर भिजवत ठेवावे jwarichi ambil recipe in marathi for mahalaxmi gauri prasad](https://english.cdn.zeenews.com/images/spacer.gif)
सर्वप्रथम ज्वारीच्या पीठात पाणी घालून व्यवस्थित एकजीव करुन चांगले मिक्स करुन रात्रभर भिजवत ठेवावे. दुसऱ्या दिवशी या भिजवलेल्या पिठात दही घालावे. त्यानंतर एका भांड्यात तेल घेऊन चांगले कडकडीत गरम झाले की त्यामध्ये मोहरी घालावी. मोहरी चांगली तडतडलीकी त्यामध्ये हिंग, कढिपत्ता, बारीक चिरलेली हिरवी मिरची किंवा मिरचीचा ढेचा, शेंगदाणे, खोबऱ्याचे काप, तिळ घालून एक मिनिटापर्यंत सर्व जिन्नस परतून घ्यावेत.
आंबील शिजवून घ्यावी
![आंबील शिजवून घ्यावी jwarichi ambil recipe in marathi for mahalaxmi gauri prasad](https://english.cdn.zeenews.com/images/spacer.gif)
पांढरी आंबील
![पांढरी आंबील jwarichi ambil recipe in marathi for mahalaxmi gauri prasad](https://english.cdn.zeenews.com/images/spacer.gif)