Kajal Aggarwalसाठी New Year होतं खास, Gautam Kitchluसोबत केल्या 'या' गोष्टी

Jan 03, 2021, 13:32 PM IST
1/9

काजल अग्रवालचं नव्या वर्षाचं सेलिब्रेशन

काजल अग्रवालचं नव्या वर्षाचं सेलिब्रेशन

काजल अग्रवाल (Kajal Aggarwal) ने खूप छान फोटो शेअर केलं आहे. 

2/9

काजल अग्रवालचं नव्या वर्षाचं सेलिब्रेशन

काजल अग्रवालचं नव्या वर्षाचं सेलिब्रेशन

अभिनेत्री काजल अग्रवाल (Kajal Aggarwal) ने आपल्या नवऱ्यासोबत नवीन वर्षाचं सेलिब्रेशन केलं आहे.

3/9

हिल स्टेशनवर पोहोचली काजल

हिल स्टेशनवर पोहोचली काजल

शिमला पोहोचल्या नंतर काजल अग्रवाल अतिशय आनंदी दिसत आहे. 

4/9

काजलची धम्माल मस्ती

काजलची धम्माल मस्ती

काजल अग्रवाल (Kajal Aggarwal) आपला नवरा  गौतम किचलू सोबत अतिशय आनंदात आहे.

5/9

काजल अग्रवालचा हॅप्पी बर्थ डे

काजल अग्रवालचा हॅप्पी बर्थ डे

शिमलामध्ये या वेळेत बर्षवृष्टी होत आहे. काजल अग्रवाल (Kajal Aggarwal)  खूप एन्जॉय करत आहे. 

6/9

थंडीत काजलचा खास अंदाज

थंडीत काजलचा खास अंदाज

काजल अग्रवाल (Kajal Aggarwal) ने या थंडीत खूप आनंद लुटला आहे. 

7/9

काजल अग्रवाल सुट्टीवर

काजल अग्रवाल सुट्टीवर

काजल अग्रवाल (Kajal Aggarwal) शिमलामध्ये खूप धम्म्ल करत आहे. गरम कपड्यांमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे. 

8/9

मित्रांसोबत काजलची मस्ती

मित्रांसोबत काजलची मस्ती

काजल अग्रवाल (Kajal Aggarwal)चा नवरा गौतम किचलूचं नाही तर तिच्या मित्रपरिवाराने देखील खूप धम्माल केली आहे.   

9/9

काजल अग्रवालच्या या फोटोंमुळे धुमाकूळ

काजल अग्रवालच्या या फोटोंमुळे धुमाकूळ

काजल अग्रवाल (Kajal Aggarwal) चे हे फोटो चाहत्यांना अतिशय आवडले आहे. यावर लोकांनी खूप प्रतिक्रिया दिल्या आहेत.