पतीनं केला विवाहबाह्य संबंधाचा आरोप; घटस्फोटावरून झाली ट्रोल, Kamya Punjabi चं वादग्रस्त आयुष्य

Kamya Punjabi Birthday: बॉलिवूडमध्ये अनेकदा रिलेशनशिप्स, ब्रेकअप्स आणि एक्ट्रा मॅरिटल अफेअर्सवर चर्चा केली जाते. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते. त्यातून टेलिव्हिजनवर कलाकारही अत्यंत लोकप्रिय असतात. अभिनेत्री काम्या पंजाबी हिच्या एक्ट्रा मॅरिटल अफेअरची जोरात चर्चा होती. 

Aug 13, 2023, 08:30 AM IST

Kamya Punjabi: काम्या पंजाबी ही लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर अनेकदा तिची चर्चा रंगताना दिसते. तिच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरबद्दलही अनेकदा बोललं आणि लिहिलं जातं. मध्यंतरी यावरून तिला ट्रोलही करण्यात आले होते. 

1/5

पतीनं केला विवाहबाह्य संबंधाचा आरोप; घटस्फोटावरून झाली ट्रोल, Kamya Punjabi चं वादग्रस्त आयुष्य

news

टेलिव्हिजनवरील कलाकार हे आपल्याला जितके आवडतात तेवढेच त्यांच्या रिलेशनशिप्सचीही चर्चा रंगलेली असते. आज टेलिव्हिजन अभिनेत्री काम्या पंजाबीचा वाढदिवस आहे. तिच्याही रिलेशनशिप्सबद्दल अनेकदा चर्चा रंगलेली असते. 

2/5

पतीनं केला विवाहबाह्य संबंधाचा आरोप; घटस्फोटावरून झाली ट्रोल, Kamya Punjabi चं वादग्रस्त आयुष्य

marriage

तिनं अनेक लोकप्रिय हिंदी मालिकांमधून कामं केली आहेत. सोबतच ती मध्यंतरी बिगबॉसमध्येही दिसली होती. या शोमधून तिची आणि प्रत्युषा बॅनर्जी हिची घट्ट मैत्री दिसली होती. जेव्हा प्रत्युषाच्या मृत्यूनंतर काम्यानं तिच्या परिवाराला मोलाची साथ दिली होती. 

3/5

पतीनं केला विवाहबाह्य संबंधाचा आरोप; घटस्फोटावरून झाली ट्रोल, Kamya Punjabi चं वादग्रस्त आयुष्य

kamya punjabi

काम्याच्या रिलेशनशिप्स आणि अफेअर्सची अनेकदा चर्चा रंगलेली होती. तिनं बंटी नेगीशी लग्न केले होते. परंतु हे लग्न फार काळ टिकले नाही. 2013 साली त्यांनी घटस्फोट घेतला होता. 

4/5

पतीनं केला विवाहबाह्य संबंधाचा आरोप; घटस्फोटावरून झाली ट्रोल, Kamya Punjabi चं वादग्रस्त आयुष्य

marathi news

त्यावेळी बंटी नेगीनं काम्या पंजाबीवर अनेक आरोप केले होते. तेव्हा त्यानं तिचे विवाहबाह्य संबंध सुरू आहेत असे म्हटले होते. बंटी नेगीनं म्हटलं होतं की काम्या संजय दत्तच्या कजनला निमाली बालीला डेट करते आहे. 

5/5

पतीनं केला विवाहबाह्य संबंधाचा आरोप; घटस्फोटावरून झाली ट्रोल, Kamya Punjabi चं वादग्रस्त आयुष्य

television

परंतु काम्यानं सांगितले की हे आरोप खोटे असून बंटी नेगीसोबत घटस्फोट झाल्यानंतर निमाली आणि ती रिलेशनशिपमध्ये आले होते.