कॉमेडी किंग कपिल शर्माचं शिक्षण किती माहितीये का?
लोकप्रिय कॉमेडियन कपिल शर्माला कोण ओळखत नाही. कपिल शर्माला कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. कपिल शर्मा हा आपल्याला फक्त कॉमेडी शोमध्ये दिसत नाही तर त्यासोबत वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये देखील दिसतो. पण तुम्हाला माहितीये का की आपल्याला सतत हसवणारा कपिल शर्माचं शिक्षण किती झालं आहे. चला तर त्याविषयी जाणून घेऊया.
Diksha Patil
| Apr 02, 2024, 12:04 PM IST
1/7
कपिल शर्मा
![कपिल शर्मा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/02/723998-kapilsharmaeducation1.jpg)
2/7
कपिलनं केलीत छोटी मोठी कामं
![कपिलनं केलीत छोटी मोठी कामं](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/02/723997-kapilsharmaeducation2.jpg)
3/7
शिक्षण
![शिक्षण](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/02/723996-kapilsharmaeducation3.jpg)
4/7
कपिलचे वडील काय करायचे
![कपिलचे वडील काय करायचे](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/02/723995-kapilsharmaeducation4.jpg)
5/7
शिक्षण करताकरता कॉलेजमध्ये करायचा हे काम
![शिक्षण करताकरता कॉलेजमध्ये करायचा हे काम](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/02/723994-kapilsharmaeducation5.jpg)
6/7
लाफ्टर चॅलेन्ज विजेता
![लाफ्टर चॅलेन्ज विजेता](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/02/723993-kapilsharmaeducation6.jpg)