जरा याद करो कुर्बानी…; कारगिल विजय दिवसानिमित्त करा शूर जवानांना अभिवादन

| Jul 26, 2024, 10:22 AM IST
1/7

जरा याद करो कुर्बानी…; कारगिल विजय दिवसानिमित्त करा शूर जवानांना अभिवादन

Kargil Vijay Diwas 2024 Quotes And Wishes Images Messages Whatsapp And Facebook Status In Marathi

भारत आणि पाकिस्तानदरम्यान झालेल्या युद्धाला ऑपरेशन विजय हे सांकेतिक नाव आहे. 60 दिवसांपेक्षा जास्त दिवस हे युद्ध सुरू होते. 26 जुलै रोजी भारताने ताब्यात घेतलेल्या जागांवर पुन्हा तिरंगा फडकवला. जवानांच्या या शौर्याचे स्मरण आजच्या दिवशी करुन त्यांना अभिवादन करा. कागरिल विजय दिवसानिमित्त Wishes, Images, Messages द्वारा तुम्ही या युद्धात शहीद झालेल्यांना जवानांना सोशल मीडियाद्वारे अभिवादन करू शकता. 

2/7

Kargil Vijay Diwas 2024 Quotes And Wishes Images Messages Whatsapp And Facebook Status In Marathi

कारगिल युद्धा शहीद वीर जवानांना माझा प्रणाम... देशासाठी केलेल्या तुमच्या बलिदानाला शत शत सलाम... कारगिल विजय दिनाच्या शुभेच्छा!

3/7

Kargil Vijay Diwas 2024 Quotes And Wishes Images Messages Whatsapp And Facebook Status In Marathi

 वाऱ्यामुळे नाही भारतीय सैनिकांच्या श्वासामुळे फडकतोय आपला तिरंगा!

4/7

Kargil Vijay Diwas 2024 Quotes And Wishes Images Messages Whatsapp And Facebook Status In Marathi

आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला… ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी जन्मलेल्या वीरामुळे हा देश अखंड राहिला… कारगिल विजय दिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

5/7

Kargil Vijay Diwas 2024 Quotes And Wishes Images Messages Whatsapp And Facebook Status In Marathi

हमने सदियों में ये आज़ादी की नेमत पाई है, सैंकड़ों कुर्बानियां देकर ये दौलत पाई है। कारगिल विजय दिवशी शूरवीरांना सलाम।

6/7

Kargil Vijay Diwas 2024 Quotes And Wishes Images Messages Whatsapp And Facebook Status In Marathi

कारगिल विजय दिवस आपल्या देशासाठी लढणाऱ्या भारतीय वीर सशस्त्र दलाच्या सर्व शूर सैनिकांना माझा सलाम

7/7

Kargil Vijay Diwas 2024 Quotes And Wishes Images Messages Whatsapp And Facebook Status In Marathi

वतन पे जो फिदा होगा, अमर वो नौजवां होगा रहेगी जब तलक दुनिया, यह अफसाना बयां होगा। ‘कारगिल विजय दिवस’ पर वीर सपूतों को सलाम।