कतरिना कैफच्या ब्युटी ब्रँडची महिला प्रीमियर लीगमध्ये चर्चा

आम्ही UP Warriorz साठी चीअर करत आहोत आणि येत्या दीर्घ काळासाठी त्यांच्याशी जोडल जातोय याचा आम्हाला अभिमान आहे" 

Feb 22, 2024, 20:45 PM IST

आम्ही UP Warriorz साठी चीअर करत आहोत आणि येत्या दीर्घ काळासाठी त्यांच्याशी जोडल जातोय याचा आम्हाला अभिमान आहे" 

1/7

Kay Beauty च अनोखं सहकार्य

महिला क्रीडापटूंची ताकद आणि Kay Beauty च अनोखं सहकार्य महिला सक्षीकरण दाखवून देत आहे. Kay Beauty ने महिला प्रीमियर लीग संघ UP Warriorz सोबत अर्थपूर्ण भागीदारी केली आहे आणि मैदानावर आणि मैदानाबाहेर अनोख्या गोष्टी साजऱ्या केल्या आहेत. 

2/7

कतरिना कैफच्या कामाची दृष्टी

UP Warriorz भारतातील स्पोर्टिंग इकोसिस्टममध्ये महत्त्वाची आणि प्रभावी भूमिका बजावण्यासाठी महिलांसाठी अनोखं ठरत आहे Kay Beauty सह कतरिना कैफच्या कामाची दृष्टी सर्वत्र बघायला मिळते.   

3/7

कतरिना म्हणते

या अनोख्या सहकार्याबद्दल बोलताना कतरिना म्हणते ''के ब्युटी फक्त मेकअप बद्दल नाही हा व्यक्तिमत्व आणि सामर्थ्याचा उत्सव आहे. 

4/7

पुढे कतरिना म्हणाली

पुढे कतरिना म्हणाली, 'महिला क्रीडा सोबत हि आमची भागीदारी नक्कीच खास आहे. आम्हाला विश्वास आहे की महिला सक्षमीकरणा साठी हि बाब खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे.'   

5/7

पुढे कतरिना म्हणाली

पुढे कतरिना म्हणाली, 'आम्ही UP Warriorz साठी चीअर करत आहोत आणि येत्या दीर्घ काळासाठी त्यांच्याशी जोडल जातोय याचा आम्हाला अभिमान आहे" 

6/7

महिला प्रीमियर लीग पोहचला कतरिना कैफचा ब्युटी ब्रँड

कतरिना कैफचा ब्युटी ब्रँड थेट महिला प्रीमियर लीग मध्ये जाऊन पोहचला असून याचा वेगळ्याच चर्चा होताना दिसत आहेत.   

7/7

अभिमानास्पद बाब

कतरिनासाठी ही बाब नक्कीच अभिमानास्पद आहे.