ब्रेकअपनंतर Kiara Advani बोल्ड लूकमध्ये... फोटो पाहून व्हाय थक्क
पाहा कियारा आडवाणीचा बोल्ड आणि हॉट लूक
अभिनेत्री कियारा आडवाणी सध्या अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत ब्रेकअप आणि आगामी सिनेमा 'भूल भुलैया 2' मुळे चर्चेत आहे. कियारा सध्या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. कियाराचं वेळापत्रक व्यस्त असलं तरी ती इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करायला विसरत नाही. आता देखील तिने काही फोटो पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये ती प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहेत.