Kiara Advani -Sidharth Malhotra Wedding : बॉलिवूडमध्ये सूर्यास्तावेळीच का करतात लग्न? ‘हे’ आहे खास कारण
Kiara Advani -Sidharth Malhotra Wedding: अखेर बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणीचा शाहीविवाह सोहळा पार पडला आहे. बॉलीवूडमधील वेगवेगळ्या सेलिब्रेटींच्या उपस्थितीत त्यांचे लग्न झाले असून त्या सोहळ्याचे फोटोही आता सोशल मीडियावर व्हायरल झाले.
Kiara Advani -Sidharth Malhotra Wedding: अखेर बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणीचा शाहीविवाह सोहळा पार पडला आहे. बॉलीवूडमधील वेगवेगळ्या सेलिब्रेटींच्या उपस्थितीत त्यांचे लग्न झाले असून त्या सोहळ्याचे फोटोही आता सोशल मीडियावर व्हायरल झाले. सिद्धार्थ-कियारा यांनी मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून लग्नबंधनात अडकले. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीचं हे पहिले कपल नाही ज्याचं लग्न संध्याकाळच्या वेळेत पार पडलं. याआधी कतरिना कैफ-विकी कौशल, दीपिका पदुकोण-रणबीर सिंग आणि अथिया शेट्टी-केएल राहुल, आलिया भट्ट-रणबीर सिंग या जोडप्यानेही उगवत्या सूर्याऐवजी मावळत्या सूर्यानंतर त्यांचा लग्नसोहळा पार पडला. नेमकं सूर्यास्तावेळी लग्न करण्याचा ट्रेंड बॉलिवूडमध्ये का आहे?