Lana Rhoades: "मला एकदा वयस्कर व्यक्ती..."; अडल्ट फिल्म स्टारचा धक्कादायक खुलासा

Lana Rhoades Interview: दोन वर्ष ती अडल्ट चित्रपट क्षेत्रामध्ये कार्यरत होती, या क्षेत्रातील धक्कादायक अनुभव नुकतेच तिने एका मुलाखतीत सांगितले असून ही मुलाखत जगभरात चर्चेत आहे

Jan 17, 2023, 11:30 AM IST

Lana Rhoades Networth: अडल्ट फिल्म इंडस्ट्रीमधील अनुभव कथन करताना लाना रोड्सने एका वयस्कर व्यक्तीसंदर्भातील असा एक किस्सा सांगितला जो ऐकून तुमच्या अंगावरही नक्कीच काटा येईल. लाना रोड्सने आपण यामधून अजूनही बाहेर येऊ शकलेलो नाही असं ही आपभीती सांगताना म्हटलं आहे. तिने सांगितलेलं अनुभव फारच धक्कादायक असून सध्या तिची ही मुलाखत चर्चेचा विषय ठरत आहे. जाणून घेऊयात ती नेमकं काय म्हणालीय...

1/10

Lana Rhoades most searched for model and Adult film actress reveals traumatic experience

Lana Rhoades Adult film actress: एक वेळ अशी होती जेव्हा अडल्ट इंडस्ट्रीमध्ये लाना रोड्सचा दबदबा होता. 26 वर्षीय या पॉर्नस्टार्सच्या चाहत्यांची संख्या आजही कोट्यावधींमध्ये आहे. एका अडल्ट वेबसाईटच्या आकडेवारीनुसार ती जगातील सर्वाधिक सर्च झालेली पॉर्नस्टार आहे. मात्र या तरुणीने आता पॉर्न इंडस्ट्री सोडली आहे. 

2/10

Lana Rhoades most searched for model and Adult film actress reveals traumatic experience

लाना रोड्सने (Lana Rhoades) नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये या क्षेत्रातील भयानक अनुभवांबद्दल भाष्य केलं आहे. तिने सांगितलेले अनुभव ऐकून तुम्हालाही नक्कीच धक्का बसेल. जाणून घेऊयात ती नेमकं काय म्हणालेली.

3/10

Lana Rhoades most searched for model and Adult film actress reveals traumatic experience

लाना रोड्स ही अडल्ट फिल्म इंडस्ट्रीमध्ये 2016 ते 2018 दरम्यान सक्रीय होती. या क्षेत्रातून बाहेर पडल्यापासून तिने अनेक मुलाखती दिल्या आहेत. ज्यामध्ये तिने या क्षेत्रातील कामाच्या अनुभवांबद्दल माहिती दिली आहे.

4/10

Lana Rhoades most searched for model and Adult film actress reveals traumatic experience

एका पॉडकास्ट मुलाखतीमध्ये लाना रोड्सने या क्षेत्राबद्दल बोलताना, "तो माझ्यासाठी फारच धक्कादायक अनुभव होता. प्रत्येक सीन मला घाबरवून टाकणारा होता असं मी म्हणणार नाही. मात्र पाच ते सहा सीन नक्कीच मला फार धक्का देणारे होते," असं म्हटलं आहे.

5/10

Lana Rhoades most searched for model and Adult film actress reveals traumatic experience

पूर्वाश्रमीच्या या अडल्ट फिल्मस्टारने या क्षेत्रात काम करतानाचे अनुभव शेअर करताना अंगावर काटा येणारा प्रसंग सांगितला. "एका सीनमध्ये मला वयस्कर व्यक्तीची लघवी प्राशन करण्यास सांगण्यात आलं होतं. तो असा प्रसंग होता की मी तो कधीच विसरु शकत नाही," असं लाना रोड्स मुलाखतीत म्हणाली.

6/10

Lana Rhoades most searched for model and Adult film actress reveals traumatic experience

"त्या आठवणींमधून बाहेर येणं मला अजूनही शक्य झालेले नाही. 20 वर्षीय तरुणीवर एखाद्या वयस्कर व्यक्तीची लघवी प्राशन करण्यासाठी दबाव टाकणं ही सामान्य गोष्ट नाही. मला हा सीन शूट करण्याआधी मानसोपचारतज्ज्ञाशी बोलावं लागलं. हा सीन शूट करण्याआधी मला मानसिक दृष्टीने तयार होणाऱ्यासाठी मानसोपचारतज्ज्ञांची मदत घ्यावी लागली," असं लाना रोड्स म्हणाली.

7/10

Lana Rhoades most searched for model and Adult film actress reveals traumatic experience

लानाने हे क्षेत्र सोडून अनेक वर्ष झाले असले तरी आजही ती जगभरामध्ये सर्वाधिक सर्च होणाऱ्या अडल्ट फिल्म स्टार्सपैकी एक आहे.

8/10

Lana Rhoades most searched for model and Adult film actress reveals traumatic experience

सध्या लाना रोड्सही फॅशनच्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. तिचं ओन्ली फॅन्स अकाऊंटही आहे. या माध्यमातून तिला आर्थिक स्थैर्य मिळालं असून ती कोट्याधीश झाली आहे.

9/10

Lana Rhoades most searched for model and Adult film actress reveals traumatic experience

'ओन्ली फॅन्स'वर मी माझ्या इच्छेनुसार कंटेट अपलोड करु शकते ही सर्वात मोठी जमेची बाजू असल्याचं लाना रोड्स सांगते.

10/10

Lana Rhoades most searched for model and Adult film actress reveals traumatic experience

अजूनही आपल्याला या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी कामाच्या ऑफर्स येतात. मात्र पुन्हा या क्षेत्रात जाण्याचा माझा कोणताही विचार नाही असं लाना रोड्स म्हणाली.