Photos: Janhavi Kapoor ते Rakhi Sawant पर्यंत... या अभिनेत्रींचे Gym लुक ठरलेय चर्चेचा विषय

Celebrity Gym Looks: मराठी सेलिब्रेटींचे जीम लुक हा कायम चर्चेचा विषय असतो. अनेकदा अभिनेत्री या जीमच्या जवळ स्पॉट होताना दिसतात. त्यामुळे त्यांचे फोटो आणि व्हिडीओ (viral gym looks) सतत व्हायरल होत असतात. यामध्ये जान्हवी कपूर, मलायका अरोरा, राखी सावंत अशा अभिनेत्रींची कायमच चर्चा असते. 

Jan 01, 2023, 18:52 PM IST

Janhavi Kapoor to Rakhi Sawant Gym Look: बॉलिवूडमध्ये सध्या फिटनेसला वेगळंच महत्त्व आहे. अनेक हिरोईन्स या कायमच जीम बाहेर स्पॉट होत असतात. त्यांच्या फिटनेसचे व्हिडीओही सतत व्हायरल होत असतात. त्यामुळे इंटरनेटवर सतत त्यांचीच हवा असते. सध्या त्यांचे असेच काही फोटोज सगळीकडे व्हायरल होत आहेत. 

1/5

नेहा भसीन

latest bollywood actress gym looks goes viral these are the top 5 actress gym looks viral on internet

आपल्या बोल्ड आणि हॉट अंदाजानं नेहा कायमच आपल्या लुकनं चर्चेत असते. त्यामुळे तिचेही अनेक व्हिडीओज आणि फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

2/5

राखी सावंत

latest bollywood actress gym looks goes viral these are the top 5 actress gym looks viral on internet

राखी सावंत आपल्या हॉट आणि स्टाईलीश लुकनं सर्वांचच मनं जिंकून घेते. अनेकदा ती जीमच्या जवळ स्पॉट होते. तिच्या मागे यावेळी कायम पापाराझी स्पॉट होतात. त्यामुळे तिचेही अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतात. 

3/5

जॉर्जिया अँड्रियानी

latest bollywood actress gym looks goes viral these are the top 5 actress gym looks viral on internet

अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया अँड्रियानी अनेकदा आपल्या जीम लुकनं सर्वांना प्रेरित करते. तिच्या स्टाईलचेही सगळीकडेच कौतुक केले जाते. 

4/5

जान्हवी कपूर

latest bollywood actress gym looks goes viral these are the top 5 actress gym looks viral on internet

सध्या सर्वत्र चर्चा होते ती जान्हवी कपूरची. परंतु ती तिच्या अभिनयापेक्षा तिच्या फिटनेससाठीच जास्त ओळखली जाते. जान्हवीही अनेकदा जीमच्या जवळ स्पॉट होते.

5/5

मलायका अरोरा

latest bollywood actress gym looks goes viral these are the top 5 actress gym looks viral on internet

मलायका अरोरा आपल्या फीटनेसमुळे कायमच चर्चेत असते. तिच्या जीम लुकचं सर्वत्र कौतुक होत असते. अनेकदा ती टाईट आणि फिटेबल कपडे घातले. तिच्या स्टाईलची सर्वत्र चर्चा होते. वयाच्या 47 वर्षीही तिचा फिटनेस सगळ्या तरूणींना प्रेरणा देतो.