विराट कोहली, धोनी की रोहित शर्मा? गौतमी पाटीलला आवडतो 'हा' क्रिकेटर!

Gautami Patil Favorite Cricketer: तरुणाईला तिच्या डान्समुळे भुरळ पाडणारी डान्सर गौतमी पाटील नेहमी चर्चेत असते. जिथं जिथं गौतमीचा कार्यक्रम (Gautami Patil Dance video) लावला जातो. तिथं कोसावरून पोरं डान्स पहायला येतात. राजकीय कार्यक्रम असो, उद्घाटन असो किंवा बर्थडे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला गर्दी म्हणजे तुफान. सर्वांची आवडत्या गौतमीचा आवडता खेळाडू आहे तरी कोण?

Apr 04, 2023, 15:31 PM IST

1/5

Gautami Patil Bold Photos

Gautami Patil Favorite Cricketer: सबसे कातील गौतमी पाटील, असं सर्वत्र ऐकायला मिळतं. राजकीय कार्यक्रम असो, उद्घाटन असो किंवा बर्थडे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं.

2/5

Gautami Patil Photos

फक्त एका कार्यक्रमाचे दोन ते अडीच लाख मानधन घेणाऱ्या गौतमीची क्रेझ राज्यात दिवसेंदिवस वाढत चालल्याचं दिसून येतं.

3/5

Gautami Patil and Virat Kohli

सर्वांच्या लाडक्या गौतमीला काय आवडलं? असा सवाल जेव्हा गौतमीला विचारण्यात आला तेव्हा तिने क्रिकेट पहायला आवडतं, असं उत्तर दिलं.

4/5

Gautami Patil and Rohit Sharma

त्यावेळी तिने मुंबई इंडियन्सचा संघ आवडतो, असं सांगितलं. तर सर्वांची आवडत्या गौतमीचा आवडता क्रिकेटर कोण असेल? असा सवाल सर्वांना पडलाय

5/5

Gautami Patil MS Dhoni

तुला कोणता क्रिकेटर आवडतो? असा प्रश्न गौतमीला करण्यात आला. तेव्हा टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर महेंद्रसिंह धोनीचं नाव घेतलं.