National Women's Day 2024: 'ती' ला खास मराठीतून शुभेच्छा देत साजरा करूया राष्ट्रीय महिला दिन

National Women's Day Wishes Quotes Messages in Marathi : आज 13 फेब्रुवारीला सरोजिनी नायडू यांचा जन्मदिवसाला राष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने महिलांना द्या खास मराठीतून शुभेच्छा 

Feb 13, 2024, 09:52 AM IST
1/7

आहे नराची... नारी हीच शोभा आहे घराची... तिला द्या आदर, प्रेम, माया  घरामध्ये आपोआप निर्माण होईल जिव्हाळा राष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा  

2/7

विश्व आहे, ती आहे म्हणून सारे घर आहे, ती आहे म्हणून सुंदर नाती आहेत, आणि केवळ ती आहे, म्हणून नात्यांमध्ये प्रेम आहे राष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा  

3/7

भरारीपुढे  गगनही ठेंगणे भासावे  तुझ्या विशाल पंखाखाली  विश्व सारे वसावे  राष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा  

4/7

तू आदिशक्ती तुच महाशक्ती वरदायिनी कालिका, तुझ्या कृपेने सजला नटला संसार हा जगाचा राष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा  

5/7

तुझ्या उत्तुंग भरारीपुढे गगनही ठेंगणे भासावे, तुझ्या विशाल पंखाखाली विश्व सारे वसावे. राष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा  

6/7

आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू, झाशीची राणी तू, मावळ्यांची भवानी तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, आजच्या युगाची प्रगती तू.  विधात्याची निर्मिती तू, प्रयत्नांची पराकाष्ठा तू. राष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा

7/7

 ती आई आहे, ती ताई आहे, ती मैत्रिण आहे, ती पत्नी आहे, ती मुलगी आहे, ती जन्म आहे, ती माया आहे, ती सुरूवात आहे आणि तिच नसेल तर सारं काही व्यर्थ आहे. राष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा