Budget 2021 : मद्यप्रेमींना मोठा झटका लागणार

अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी आज 2021-22 वर्षासाठी आर्थिक बजेट सादर केला. कोरोनानंतर पहिल्यांदा आर्थिक बजेट सादर करण्यात आला. कोरोनानंतर आणि देशाची आर्थिक घडी विस्कटल्यानंतर हा बजेट मांडला आहे. 

Feb 01, 2021, 15:15 PM IST

अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी आज 2021-22 वर्षासाठी आर्थिक बजेट सादर केला. कोरोनानंतर पहिल्यांदा आर्थिक बजेट सादर करण्यात आला. कोरोनानंतर आणि देशाची आर्थिक घडी विस्कटल्यानंतर हा बजेट मांडला आहे. 

 

1/1

म्हणून आता येत्या काळात मद्यपेयांचे दर वाढणार आहेत.