Opinion Poll : देशात कोणाची हवा, मोदी सरकार हॅटट्रीक साधणार की इंडिया आघाडीला साथ मिळणार?

Mar 15, 2024, 20:11 PM IST
1/10

DISCLAIMER: लोकसभा निवडणुकीच्या तारखा उद्या जाहीर होऊ शकतात. यापूर्वी, MATRIZE ने ZEE NEWS साठी ओपिनियन पोल घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या श्रीनगर दौऱ्यानंतर आणि देशभरात CAA लागू झाल्यानंतर हे जनमत सर्वेक्षण घेण्यात आले.

2/10

 27 फेब्रुवारी ते 13 मार्च दरम्यान हे ओपिनियन पोल घेण्यात आले. या ओपिनियन पोलमध्ये लोकसभेच्या 543 जागांवर एक लाख 13 हजार 843 लोकांची मते घेण्यात आली आहेत. यामध्ये 61 हजार 4075 पुरुष आणि 37 हजार 568 महिलांचा समावेश आहे. 

3/10

याशिवाय पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या 14 हजार 799 जणांचाही समावेश करण्यात आला आहे. ओपिनियन पोलच्या निकालांमध्ये एक ते दोन टक्क्यांचा फरक पडू शकतो. हे निवडणुकीचे निकाल नाहीत, हा फक्त ओपिनियन पोल आहे. हा ओपिनियन पोल म्हणजे कोणत्याही प्रकारे निवडणुकांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न नाही.

4/10

5/10

6/10

7/10

8/10

9/10

10/10