या 5 वेब सीरिजमध्ये लोलिता भाभीने दिलेल्या इंटीमेट सीन्समुळे उडाली खळबळ

Feb 08, 2022, 16:04 PM IST
1/4

'मस्तराम' या वेबसीरिजमध्ये आभा पॉलने बोल्डनेसच्या सर्व मर्यादा तोडल्या. यामध्ये तिने इंटिमेट सीन देऊन खळबळ उडवून दिली होती.

2/4

ALTBalaji ची सीरीज 'गंदी बात' च्या सीजन 3 मध्ये देखील आभा दिसली आहे.

3/4

आभा पॉलने 'लोलिता पीजी हाऊस' या वेब सीरिजच्या भाग 1 आणि भाग 2 मध्ये तिच्या बोल्डनेसची झलक दाखवली.

4/4

आभा पॉलने 'नमकीन 2' या वेबसिरीजमध्ये बोल्ड सीन्स दिले होते.