जान्हवी कपूरचे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, "गुलाबी साडी आणि लाली लाल लाल"

सध्या जान्हवी कपूर तिचा आगामी चित्रपट 'मिस्टर अँड मिसेस माही'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यादरम्यान तिचे अनेक स्टनिंग लूक सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अभिनेत्री तिच्या स्टायलिश ड्रेसिंग सेन्सने तिच्या चाहत्यांना घायाळ करत आहे.  नुकताच जान्हवीने प्रमोशन दरम्यान आकर्षक पोशाख परिधान केला आहे, सध्या जान्हवी नवीन ट्रेंड देखील सेट करत आहेत. अलीकडे, तिचे काही आकर्षित लूक व्हायरल होत आहेत. 

May 13, 2024, 19:23 PM IST

1/7

सध्या जान्हवी कपूर तिचा आगामी चित्रपट 'मिस्टर अँड मिसेस माही'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. 

2/7

यादरम्यान तिचे अनेक स्टनिंग लूक सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

3/7

अभिनेत्री तिच्या स्टायलिश ड्रेसिंग सेन्सने तिच्या चाहत्यांना घायाळ करत आहे.  

4/7

नुकताच जान्हवीने प्रमोशन दरम्यान आकर्षक पोशाख परिधान केला आहे

5/7

शेअर केलेल्या फोटोत जान्हवी क्लासी साडी लूकमध्ये दिसतेय.

6/7

लाईट मेकअप, मोकळे केस, कलरफूल साडी आणि लाल रंगाचा शिमरी स्लिव्हलेस ब्लाऊज जान्हवीचा लूक आकर्षित बनवत आहे.  

7/7

सध्या जान्हवीचा हा लूक सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.