धक धक गर्ल माधुरी दीक्षितला तिच्या नवऱ्यातला हा एक गुण खूप आवडतो...

माधुरी दीक्षितला तिचा नवरा डॉ. श्रीराम नेने यांच्यातील कोणता गुण सर्वात जास्त आवडतो. याच उत्तर सर्वात शेवटच्या फोटोत आहे. उत्तर शोधण्याआधी माधुरीचे सर्वच फोटो तुम्ही नक्की पाहाल.

Feb 25, 2021, 18:28 PM IST

माधुरी दीक्षितला तिचा नवरा डॉ. श्रीराम नेने यांच्यातील कोणता गुण सर्वात जास्त आवडतो. याच उत्तर सर्वात शेवटच्या फोटोत आहे. उत्तर शोधण्याआधी माधुरीचे सर्वच फोटो तुम्ही नक्की पाहाल.

1/10

धक धक गर्ल माधुरी दीक्षितला तिच्या नवऱ्यातला हा एक गुण खूप आवडतो...

माधुरीला नवऱ्यातला कोणता गुण सर्वात जास्त आवडतो उत्तर शेवटच्या फोटोखाली

बॉलीवूडची अभिनेत्री आणि धक धक गर्ल माधुरी दीक्षित प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. तिला पाहिल्यानंतर तिचे चाहते आजही घायाळ होतात. माधुरी दीक्षित कुणाशी लग्न करेल या प्रश्न त्यावेळी तिच्या लाखो चाहत्यांना सतावत होता.

2/10

धक धक गर्ल माधुरी दीक्षितला तिच्या नवऱ्यातला हा एक गुण खूप आवडतो...

माधुरी दीक्षितने तिच्या काळातील बहुतांश अभिनेत्यांसोबत काम केलं

पण माधुरी दीक्षितचे नाव सुरुवातीच्या काळात कोणत्याही अभिनेत्याशी जोडलं जात नव्हतं. अभिनेत्री माधुरी दीक्षितने एकानंतर एक सुपरहिट चित्रपट दिले. 

3/10

धक धक गर्ल माधुरी दीक्षितला तिच्या नवऱ्यातला हा एक गुण खूप आवडतो...

माधुरीचं नाव काही काही अभिनेत्यांसोबत जोडलं गेलं पण?

माधुरी दीक्षितचं नाव मधल्या काळात एका अभिनेत्याशी जोडलं गेलं होतं, पण यानंतर याला कोणताही दुजोरा कुणाकडूनही मिळाला नाही.

4/10

धक धक गर्ल माधुरी दीक्षितला तिच्या नवऱ्यातला हा एक गुण खूप आवडतो...

माधुरी दीक्षितने तिचा काळ पुरेपूर अभिनयाने गाजवला

माधुरी दीक्षितने त्या काळात आपल्या वयापेक्षा जास्त अभिनेत्यांसोबतही काम केलं, विनोद खन्ना यांच्यासोबतही अभिनेत्री माधुरी दीक्षितने काम केलं होतं.

5/10

धक धक गर्ल माधुरी दीक्षितला तिच्या नवऱ्यातला हा एक गुण खूप आवडतो...

 ९० च्या दशकात माधुरीचे फोटो काही चाहत्यांनी घरात भिंतीवर लावले

माधुरी दीक्षित बॉलीवूडमध्ये असताना, मुंबई अंडरवर्ल्डचा दबदबा होता, चित्रपट सृष्टीवरही त्याचा अंतर्गत प्रभाव होता, पण माधुरी दीक्षित याबाबतीत सतत लांब राहिलेली दिसून येते.

6/10

धक धक गर्ल माधुरी दीक्षितला तिच्या नवऱ्यातला हा एक गुण खूप आवडतो...

फक्त डान्स नाही, अभिनयावरही पकड

माधुरी दीक्षितचे सुरुवातीचे सिनेमे हे अभिनेता अनिल कपूर याच्यासोबत विशेष गाजले. यानंतर माधुरी दीक्षित आणखी लोकप्रिय होत गेली.

7/10

धक धक गर्ल माधुरी दीक्षितला तिच्या नवऱ्यातला हा एक गुण खूप आवडतो...

माधुरीचा तेजाबमधील एक दोन तीन गाण्यावरील डान्स खूप गाजला

माधुरी दीक्षित विषयी आणखी एक महत्त्वाचं म्हणजे तिची लहानपणापासून इच्छा होती की, तिला डॉक्टर व्हायचं आहे, पण ती अभिनेत्री झाली.

8/10

धक धक गर्ल माधुरी दीक्षितला तिच्या नवऱ्यातला हा एक गुण खूप आवडतो...

माधुरीचा प्रत्येक फोटो तिच्या चाहत्यांना घायाळ करतो

माधुरी दीक्षितला डॉक्टर होता आलं नाही, पण तिने श्रीराम नेने  नावाच्या डॉक्टरशी लग्न केलं आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

9/10

धक धक गर्ल माधुरी दीक्षितला तिच्या नवऱ्यातला हा एक गुण खूप आवडतो...

ती डॉक्टर झाली नाही, पण नवरा डॉक्टर

श्रीराम नेने हे अमेरिकेत डॉक्टरकी करत होती, म्हणून मधल्या काळात माधुरी दीक्षित ही अमेरिकेत राहिली, तिला आता २ मुलं आहेत.

10/10

श्रीराम नेणे यांच्यातला प्रामाणिक हा गुण माधुरी दीक्षितला आवडतो

डॉ. श्रीराम नेणे यांच्यातला प्रामाणिक हा गुण माधुरी दीक्षितला आवडतो

पण अभिनेत्री माधुरी दीक्षित हिला तिचा नवरा डॉ. श्रीराम नेने यांच्यातील सर्वात जास्त भावणारा एक गुण आहे, तो म्हणजे डॉ. श्रीराम नेने यांचा प्रामाणिकपणा.