श्रीराम नेनेंची डिट्टो कॉपी; अभिनेत्यांपेक्षाही कमी नाही माधुरी दीक्षितचा मोठा मुलगा

बॉलिवुडची धकधक गर्ल माधुरीचा मोठा मुलगा अरिन हा सध्या जोरदार चर्चेत आहे. 

Feb 20, 2023, 18:31 PM IST

Arin Nene : बॉलिवुडची धकधक गर्ल माधुरीचा मोठा मुलगा अरिन हा सध्या जोरदार चर्चेत आहे. 

1/6

dhak dhak girl madhuri dixit

90 च्या दशकातील बॉलिवुडची धकधक गर्ल असलेल्या माधुरी दीक्षितची आजही क्रेझ कायमच आहे

2/6

madhuri son

आपल्या सौंदर्यासोबत, अभिनय आणि नृत्याने माधुरीने सर्वांवर जादू केली होती. दोन मुलांची आई असलेली माधुरी सध्या वेबसीरिज, रिअॅलिटी शोच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येत असते.

3/6

madhuri family

माधुरी दीक्षितसोबत तिच्या परिवाराचीही नेहमीच चर्चा होत असते. अशातच आता माधुरी दीक्षितचा मोठा मुलगा अरिन सध्या जोरदार चर्चेत आहे. 

4/6

arin shriram nene

अरिन नेने श्रीराम नेनेंसारखाच दिसत असल्याने त्याला कधीकधी वडिलांची डिट्टो कॉपीही म्हणतात.  

5/6

arin nene college

अरिन नेने हा अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठात शिक्षण घेत असताना आपल्या कुटुंबापासून दूर राहत होता. त्याचा हा अनुभव नुकताच त्याने एका व्हिडीओमधून शेअर केला होता.

6/6

Arin nene

अरिनला रात्री एकटे फिरायला आवडत नाही असेही त्याने सांगितले आहे. अजर त्याला रात्री उशिरा बाहेर जावे लागले तर तो फक्त त्याच्या मित्रांसोबत जातो, असे अरिन सांगतो