बळीराजाचं मरण कधी थांबणार? 'या' जिल्ह्यात गेल्या 15 महिन्यात 413 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन; 38 महिला शेतकऱ्यांचाही समावेश
Amaravati District Farmers Suicide Records: अमरावती जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. हरिसाल, कोठा, कोट, बोरी, नांदुरी यासारख्या भागांना पावसासह गारपिठीचा मोठा फटका बसला होता. अशातच आता अमरावतीमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे
1/6
2/6
3/6
5/6
6/6