Mahashivratri 2024 : दर 12 वर्षांनी वीज पडून खंडित होणारं शिवलिंग पुन्हा एकसंध कसं राहतं?
Mahashivratri 2024 : दर 12 वर्षांनी या शिवमंदिरावर वीज पडून खंडीत होतं शिवलिंग; पुन्हा एकसंध होण्यामागचं रहस्य आजही उलगडललं नाही. कुठंय हे ठिकाण?
Mahashivratri 2024 : महाशिवरात्रीच्या निमित्तानं देशभरातील कैक शिवमंदिरांमध्ये भाविकांच्या रांगा आहेत. शिव म्हणजे सृष्टीचा निर्माता, शिव म्हणजे अंतिम सत्य आणि शिव म्हणजे सर्वस्व, अस्तित्वं. अशा शब्दांत भोळ्यासांब सदाशिवाचा उल्लेख आजवर तुम्हीही ऐकला असेल. अशा या शंकराच्या एका रहस्यमयी मंदिराबद्दल तुम्हाला माहितीये?