जाता जाईना मलायकाच्या जखमेचा व्रण; पाहा कशीये अवस्था

जाता जाईना मलायकाच्या जखमेचा व्रण; पाहा कशीये अवस्था 

Apr 29, 2022, 12:38 PM IST

अभिनेत्री मलायका अरोराच्या कारला काहीदिवसांपूर्वी अपघात झाला. तेव्हा मलायका जखमी देखील झाली. मलायकाच्या अपघाताची बातमी कळताचं अभिनेता अर्जुन कपूर तिच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी मलायकाच्या घरी पोहोचला. मलायकाच्या कठीण समयी अर्जुन तिच्यासोबतचं होता. अपघातानंतर अखेर मलायका सर्वांसमोर आली आहे. मलायकाने स्वतःचा एक फोटो पोस्ट करत चाहत्यांची चिंता दूर केली आहे. 

1/4

मलायकाने एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तिच्या कपाळावर जखमेचा व्रण दिसत आहे.   

2/4

तिची अवस्था पाहून सोशल मीडियावर चाहते अनेक कमेंट करत आहेत.  

3/4

सध्या तिचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.  

4/4

मलायका आता पूर्णपणे ठिक झाली आहे. पण तिच्या चेहऱ्यावर जशम अद्यापही आहे.  इन्स्टाग्रामवर तिने स्टोरी शेअर केली आहे.