Photo : Malaika Arora चं घर आतून किती सुंदर आहे पाहिलंत का?

Malaika Arora home : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मलायका चित्रपटसृष्टीत सक्रिय नसली तरी देखील तिचे लाखो चाहते आहेत. मलायका तिच्या कामासोबतच तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. तरी देखील मलायकाला तिचे आयुष्य खासगी ठेवायला आवडते. चला तर आज आपण मलायकाचं घर पाहूया...

Feb 26, 2023, 18:49 PM IST
1/5

Malaika Arora s house

मलायका ही बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. 

2/5

Malaika Arora s house

मलायकानं तिच्या घराच्या एन्ट्रीला अशी नेमप्लेट लावली आहे. तर तिच्या घरातील दरवाज्याचा रंग हा हिरवा आहे. तर नेमप्लेट भिंतीला लावली असून भिंत मस्टर्ड रंगाची आहे. 

3/5

Malaika Arora s house

मलायकाचा हा लिव्हिंग रूम आहे. मलायकाचं घर आतून खूप सुंदर आहे. तिच्या घरातील फर्निचर हे पांढऱ्या रंगाचं आहे. त्यासोबत भिंत ही पांढऱ्या आणि हिरव्या रंगाची आहे.   

4/5

Malaika Arora s house

मलायकाला सगल्या गोष्टी या साधारण असलेल्या आवडतात. तिचा बेडरूम देखील खूप साधा आहे. तिच्या बेडरूमचं इंटेरिअर खूप साधं आहे. 

5/5

Malaika Arora s house

मलायकाच्या बेडरूमप्रमाणेच तिच्या घरातील किचन देखील तितकंच साधं आहे. तिच्या किचनचं फर्निचर हे काळ्या आणि वूडी रंगाचं आहे.