केतकीचा नवीन लुक, निळ्या साडीत खुललं सौंदर्य, पोस्ट चर्चेत

मराठी अभिनेत्री केतकी माटेगावकरने निळ्या साडीमधील फोटो पोस्ट केलेत. तिच्या फोटोंनी सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधलं आहे,  अभिनेत्रीचे विठाई गीत लॉन्च झालं असून त्याला चांगली पंसती मिळत आहे, 

Jul 17, 2024, 18:01 PM IST

मराठी अभिनेत्री केतकी माटेगावकरने निळ्या साडीमधील फोटो पोस्ट केलेत. तिच्या फोटोंनी सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधलं आहे,  अभिनेत्रीचे विठाई गीत लॉन्च झालं असून त्याला चांगली पंसती मिळत आहे, 

1/7

गायिका आणि अभिनेत्री

मराठी अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगांवकरने शेअर केला नवीन लुक. निळ्या साडीमध्ये अभिनेत्रीने केलं सुंदर फोटोशूट. 

2/7

निळ्या साडीमध्ये फोटोशूट

चाहत्यांसाठी अभिनेत्रीने तिचे साडीमधील फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेत. तिचं हे सौंदर्य पाहून चाहते देखील घायाळ झालेत. 

3/7

नवीन गीत

नुकतेत मराठमोळ्या केतकीचं दृष्टी विठाई देखिली गीत प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 

4/7

प्रेक्षकांची मनं जिंकली

आपल्या गोड आवाजासोबतच केतकी माटेगावकरने तिच्या अभिनयानेदेखील प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 

5/7

विठाई गाण्याला पंसती

काही तासांमध्येच तिच्या या विठाई गाण्याला मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळाले आहेत. 

6/7

वडील हर्मोनियम वादक

तिचे वडील उत्तम हर्मोनियम वादक असून तिची आई सुवर्णा माटेगावकर या प्रख्यात गायिका आहेत.

7/7

आषाढी एकादशी

आषाढी एकादशीच्या काही दिवसांआधीच केतकी माटेगांवकरने हे गीत लॉन्च केलं आहे. त्याला चाहत्यांकडून देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे.