महाराष्ट्रातील एकमेव सर्वात लहान हिल स्टेशन! आयुष्यात एकदा तरी नक्की भेट द्या
महाराष्ट्रातील या सर्वात लहान हिल आणि अतिशय सुंदर हिल स्टेशनला आयुष्यात एकदा तरी नक्की भेट द्या.
Matheran Hill Station Trip : दिवाळीपासून सुट्ट्यांचा हंगाम सुरु होतो. अनेकजण आपल्या बजेट नुसार वेकेशन प्लान करतात. वेळ आणि बजेट कमी असेल तर मुंबईजवळ एकदम मस्त ठिकाण आहे. मुंबईजवळ असलेले माथेरान (Tourists Place) हे महाराष्ट्रातील एकमेव सर्वात लहान हिल आणि अतिशय सुंदर हिल स्टेशन आहे.
1/7
2/7
4/7
5/7