MG Astor Blackstorm लाँच; AI कंट्रोल असलेली जगातील पहिली SUV कार

MG Astor Blackstorm ही आजर्यंतची सर्वात अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजी असलेली कार ठरली आहे. या कारमध्ये AI सह ADAS फिचर्स देखील आहे.   

Sep 06, 2023, 16:27 PM IST

MG Astor Blackstorm:  Personal Artificial Intelligence अर्थात AI ने अनेक क्षेत्रात आपली जादू दाखवली आहे. आता कार चालवताना AI टेक्नॉलॉजी ड्रायव्हरला मदत करणार आहे. MG Astor Blackstorm ही  AI कंट्रोल असलेली जगातील पहिली SUV कार लाँच झाली आहे. 

1/7

ग्लोबल मार्केटमध्ये 100 वर्ष आपला दबदबा कायम टिकवून ठेवणाऱ्या MG Motor या कंपनीने आपली  MG Astor Blackstorm नवी SUV कार लाँच केली आहे. 

2/7

MG Astor Blackstorm  कारची स्टार्टिंग प्राईज  14,47,800 इतकी आहे. MG Astor Blackstorm MT आणि MG Astor Blackstorm CVT असा दोन व्हेरिएंट्समध्ये ही कार लाँच करण्यात आलेय.   

3/7

1.5 लीटर नॅचुरल एस्पिरेटेड पेट्रोल इंजीन  108bhp  पावर आणि 144Nm का टॉर्क जेनरेट करते.

4/7

ADAS सिस्टिमध्ये अडॉप्टिव क्रूज कंट्रोल, फ्रंट कोलाइजन वार्निंग, ऑटोमेटिक इमरजेंसी ब्रेकिंग सिस्टम, लेन-कीपिंग/डिपार्चर असिस्ट, हाई-बीम असिस्ट तसेच ब्लाइंड-स्पॉट डिटेक्शन सारख्या फीचर्सचा समावेश आहे. यात  360 डिग्री कॅमरा असून इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम (ESP) देखील देण्यात आला आहे.  

5/7

या कारमध्ये 10.1-इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, 6-वे पावर-एडजस्टेबल ड्राइवर सीट, ऑटोमॅटिक क्लाइमेट कंट्रोल, क्रूज़ कंट्रोल आणि  पॅनोरॉमिक सनरूफ देखील आहेत. तसेत सेप्टीसाठी या कारमध्ये 6 एयरबॅग देण्यात आल्या आहेत.   

6/7

AI सह या कारमध्ये  अ‍ॅडव्हान्स ड्रायव्हिंग असिस्टन्स सिस्टीम (ADAS) देखील आहे. यात  ऑटोनॉमस लेवल 2 मिड-रेंज रडार सिस्टम देखील आहे. यात वेगवेगळ्या अँगलमध्ये बसवलेले कॅमेरे ड्रायव्हिंग कराताना मदत करणार आहेत. 

7/7

या कारचे वैशिष्ट्य म्हणजे AI कंट्रोल असलेली जगातील ही पहिली SUV कार ठरली आहे. ड्राईव्ह करताना AI ड्रायव्हरला असिस्ट करणार आहे.