Mhada Lottery: मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी खुशखबर, 4 हजार घरांसाठी सोडत

Feb 12, 2021, 18:41 PM IST
1/5

म्हाडा मुंबई मंडळाकडून घरांच्या लॉटरीसाठी अखेर मुहूर्त ठरला आहे.

2/5

 दिवाळीत म्हाडाच्या 4 हजार घरांची सोडत काढण्यात येणार आहे.

3/5

गोरेगावमधील 3 हजार 400 तर विखुरलेल्या 600 घरांचा या लॉटरीत समावेश असणार आहे. 

4/5

याआधी जून 2019 मध्ये मुंबईतील घरांसाठी म्हाडाची लॉटरी निघाली होती.

5/5

मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही खुशखबर आहे. म्हाडाकडून लवकरच लॉटरी निघणार आहे.