संघर्षाची कहाणी ! वडील चालवतात रिक्षा, मुलगी बनली Miss India Runner Up

Feb 14, 2021, 09:24 AM IST
1/6

संघर्षाची कहाणी

संघर्षाची कहाणी

मान्या सिंह ही उत्तर प्रदेशच्या रिक्षा चालकाची मुलगी आहे. तिच्यासाठी हा विजय विशेष आहे. दिवसरात्र एक करुन तिने मेहनत केली. त्याचेच हे फळ असल्याचे ती म्हणाली. Pic Courtesy: Instagram/Femina Miss India/manyasingh993

2/6

पहिली रनरअप मान्या सिंह

पहिली रनरअप मान्या सिंह

Manya Singh यश मिळवल्यानंतर आपल्या संघर्षाची कहाणी सोशल मीडियावर शेअर केलीय. `ThisIsMyStory` च्या माध्यमातून तिने आपली कहाणी सर्वांसमोर मांडलीय. Pic Courtesy: Instagram/Femina Miss India/manyasingh993

3/6

मान्या ने बदलले समीकरण !

मान्या ने बदलले समीकरण !

Manya Singh म्हणते, तिच्या आईवडीलांनी मान्याच्या परीक्षेसाठी लहानमोठे दागिने गहाण ठेवले होते. Pic Courtesy: Instagram/Femina Miss India/manyasingh993

4/6

प्रबळ इच्छाशक्ती !

प्रबळ इच्छाशक्ती !

कुशीनगरमध्ये जन्माला आलेली मान्या म्हणते, खूप कठीण काळात मी लहानाची मोठी झाले. रिकामी पोटी अनेक दिवस काढले. काही रुपये वाचवण्यासाठी कित्येक किलोमीटर चालत गेले.   Pic Courtesy: Instagram/Femina Miss India/manyasingh993

5/6

लोकांनी घाबरवलं!

लोकांनी घाबरवलं!

रिक्षा चालकाची मुलगी असल्यामुळे आणि पुस्तकांचा खर्च उचलण्यास देखील सक्षम नसल्यामुळे तिला शाळेच्या दिवसात वेगळं ठेवलं जायचं असे मान्या म्हणते. Pic Courtesy: Instagram/Femina Miss India/manyasingh993

6/6

`जे पाहीजे ते मिळवलं`

`जे पाहीजे ते मिळवलं`

माझी आई म्हणायची आपल्या मर्यादेबाहेर स्वप्न बघू नये पण मी तिला जे सांगितलं ते पूर्ण करुन दाखवलं असे मान्या सिंह म्हणाली. Pic Courtesy: Instagram/Femina Miss India/manyasingh993