Monthly Tarot Card : 'या' राशींच्या व्यक्तींची नावं प्रमोशनच्या यादीत, मार्चमध्ये तुमचं नशीब चमकणार का?

Monthly Tarot Card Reading March 2023 :  बुधवारपासून मार्च महिन्याला सुरुवात होणार आहे. त्यामुळे नोकरदार वर्गाला प्रमोशन आणि इंक्रीमेंटची चिंता सतावते. मग जाणून घ्या तुमच्या नशिबात काय लिहिलं आहे ते...  

Feb 28, 2023, 11:44 AM IST

Monthly Tarot Card Reading March 2023 in marathi : ज्योतिषशास्त्रात आपल्या भविष्याबद्दल सांगितलं जातं. सध्या नोकरदार वर्गामध्ये चिंता आहे ती प्रमोशन आणि इंक्रीमेंटची...वर्षभर केलेल्या कामाचा मोबदला आपल्याला मिळणार का? या विचार तो आहे. अशात टॅरो कार्डनुसार मार्च महिना कोणाला मिळणार मोठा पगार आणि उच्च पद जाणून घ्या. (Monthly Tarot Card Reading March 2023 these zodiac sign people in promotion list and salary increase horoscope in marathi)

1/12

मेष (Aries)

Monthly Tarot Card Reading March 2023

या राशीच्या लोकांनी आपलं ध्येय निश्चित करुन ते गाठण्यासाठी प्रयत्न करा. शिवाय आरोग्याकडे लक्ष द्या.

2/12

वृषभ (Taurus)

Monthly Tarot Card Reading March 2023

या राशीच्या लोकांच्या कामाचं चीज होणार आहे. त्यांचा कामाचं कौतुक होणार असून पगारात घवघवीत वाढ होणार आहे. 

3/12

मिथुन (Gemini)

Monthly Tarot Card Reading March 2023

या राशीच्या लोकांचं लव्ह लाइफ जोरदार असणार आहे. मात्र ऑफिसमधील कामाकडे वेळीच लक्ष द्या. 

4/12

कर्क (Cancer)

Monthly Tarot Card Reading March 2023

या राशीच्या लोकांना कठीण समस्येचा सामना करावा लागणार आहे. जर ध्येय निश्चित केल्यास तुमची तुमचे रेकॉर्ड ब्रेक कराल आणि घवघवीत यश मिळवाल. 

5/12

सिंह (Leo)

Monthly Tarot Card Reading March 2023

या राशीच्या लोकांनी मन शांत ठेवून काम करा. अन्यथा तुमच्याकडून चुका होतील. या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा आणि त्या मान्य करा.     

6/12

कन्या (Virgo)

Monthly Tarot Card Reading March 2023

या राशीच्या नोकरदार आणि व्यवसायिकांसाठी हा महिना खूप चांगला आहे. मात्र आई वडिलांच्या तब्येतीकडे लक्ष द्या. 

7/12

तूळ (Libra)

Monthly Tarot Card Reading March 2023

या राशीच्या लोकांनी ऑफिसचा ताण इतरांशी वाटा अन्यथा तुमच्या तब्येतीवर परिणाम होईल. 

8/12

वृश्चिक (Scorpio)

Monthly Tarot Card Reading March 2023

या राशीच्या लोकांसाठी हा महिन्या जरा तणावपूर्णक असेल. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात त्याचा परिणाम दिसून येईल. त्यामुळे शांत राहून समस्येवर मार्ग काढा. 

9/12

धनु (Sagittarius)

Monthly Tarot Card Reading March 2023

या राशीच्या लोकांसाठी हा महिना संमिश्र असणार आहे. मुलांकडे लक्ष द्या. तणावमुक्त राहण्यासाठी सकारात्मक विचार करा आणि वेळेच कामं पूर्ण करा. 

10/12

मकर (Capricorn)

Monthly Tarot Card Reading March 2023

या राशीच्या लोक कुटुंबासोबत आनंदात वेळ घालणार आहेत. मन प्रसन्न असल्यामुळे कामातही मन रमणार आहे. 

11/12

कुंभ (Aquarius)

Monthly Tarot Card Reading March 2023

या राशीच्या लोकांनी मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचं आहे. त्याशिवाय या महिन्यात ऑफिसमध्ये तुमच्याकडून अधिक मेहनतीची अपेक्षा असणार आहे.

12/12

मीन (Pisces)

Monthly Tarot Card Reading March 2023

या राशीच्या लोकांचं ऑफिसमध्ये काम उत्तम होणार आहे. पण जोडीदारासोबतच्या वादाकडे लक्ष द्या. वेळप्रसंगी पडती बाजू घेणं नात्यासाठी चांगल होईल.