ना अ‍ॅक्शन, ना रोमान्स, ना खलनायक तरीही सुपरहिट ठरला 'हा' चित्रपट; OTT वर धुमाकुळ घालतोय 'हा' सिनेमा

चित्रपट पाहताना कधी कधी एखादा व्यक्ती गुंतुन जातो. काहींना अॅक्शन, रोमान्स, थ्रिलर आणि हॉरर अशा वेगवेगळ्या प्रकारचे सिनेमे पाहायला आवडतात. 

| Nov 10, 2024, 17:04 PM IST

चित्रपट पाहताना कधी कधी एखादा व्यक्ती गुंतुन जातो. काहींना अॅक्शन, रोमान्स, थ्रिलर आणि हॉरर अशा वेगवेगळ्या प्रकारचे सिनेमे पाहायला आवडतात. 

1/7

ना अ‍ॅक्शन, ना रोमान्स, ना खलनायक तरीही सुपरहिट ठरला 'हा' चित्रपट; OTT वर धुमाकुळ घालतोय 'हा' सिनेमा

2024 मधील सगळ्यात जबरदस्त चित्रपटाबद्दल आज सांगणार आहोत. हा चित्रपट नंबर1वर ट्रेंडिग आहे. रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांची पहिली पसंत बनली आहे. 

2/7

 चित्रपटाची खासियत म्हणजे यात ना अॅक्शन, रोमान्स, थ्रिल ना खलनायक आहेत. चित्रपटाची कथादेखील खूप साधी आहे. तरीदेखील प्रेक्षकांना हा सिनेमा खूप आवडला. या चित्रपटाला IMDB वर 8पेक्षा जास्त रेटिंग मिळाल्या आहेत. 

3/7

 ओटीटीवर अनेक सिनेमे व वेबसिरीज रिलीज होत असतात. आज आम्ही तुम्हाला या सिनेमाबद्दल सांगणार आहोत. हा प्रेक्षकांना खूपच भावला आहे. 

4/7

हा सिनेमा 27 डिसेंबर 2024 रोजी जगभरात रिलीज झाला होता. ओटीटीवर हा सिनेमा रिलीज झाला आहे. या चित्रपटाचे नाव मेयाझगन  (Meiyazhagan) आहे. हा एक तामिळ चित्रपट आहे. यात अरविंद स्वामी आणि कार्ति मुख्य भूमिकेत आहेत. 

5/7

 या व्यतिरिक्त चित्रपटात श्री दिव्य, देवदर्शिनी चेतन, राज किरण, वी जयप्रकाश सारखे कलाकार आहेत. प्रेम कुमार या चित्रपटाचे दिग्दर्शक आहे. चित्रपटाची कथा अरविंद स्वामी आणि कार्ति यांच्या भोवती या सिनेमाची कथा फिरते. 

6/7

चित्रपटाची कथा 1996च्या काळातील आहे. अरुल (अरविंद स्वामी) यांचे कुटुंब एका संपत्तीच्या वादामुळं त्यांचे घर विकून शहरात स्थायिक होतात. त्यानंतर थेट 2018 मध्ये अरुल त्याच्या बहिणीच्या लग्नासाठी थेट गावी येतो. 

7/7

अरुलची ओळख तिथे एका व्यक्तीशी होते (किर्ती) त्यानंतर त्याचं आयुष्यचं बदलून जाते. चित्रपटात किर्तीच्या व्यक्तिरेखाचे नाव सांगितलंच नाहीये आणि हेच चित्रपटाचे वैशिष्ट्यै आहे. काही सिन तर तुम्हाला भावूक करतील. या चित्रपटाने आत्तापर्यंत 52 कोटींची कमाई केली आहे.