खासदार धनंजय महाडिकांच्या नातवाचा अनोखा स्वॅग! थेट पंतप्रधानांसोबत दिसला फोटोत

कोल्हापुरचे खासदार धनंजय महाडिक यांचा नातू अमरेंद्र महाडिक याच्या फोटोची सोशल मीडियावर चर्चा 

| Apr 10, 2023, 17:07 PM IST

प्रतिक्षा बनसोडे, मुंबई : कोल्हापुरचे खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) नेहमीच राजकीय घडामोडीने चर्चेत असतात. यंदा मात्र ते नातू अमरेंद्र पृथ्वी महाडिक (Amrendra Mahadik) याच्यामुळे चर्चेत आले आहेत..

 

1/6

धनंजय महाडिक झाले आजोबा!

महाडिक यांचा मोठा मुलगा पृथ्वी महाडिक (pruthviraj Mahadik) यांना नुकताच पुत्ररत्न लाभ झाला आहे.. 

2/6

अमरेंद्र यांची पंतप्रधानांसोबतची पहिली भेट

महाडिक यांचा मधला मुलगा क्रिशराज (Krishnaraaj Mahadik) हा प्रसिद्ध Youtuber आहे. क्रिश याच्या Vlogs मधून अमरेंद्र यांचे बरेचसे व्हिडिओ मागील काही महिन्यापासून शेअर केले जात आहेत. 

3/6

वडील पृथ्वीराज महाडिक सोबत अमरेंद्र याचा फोटो

प्रेक्षकसुद्धा या चिमुकल्याच्या व्हिडिओला बराच प्रतिसाद देत आहेत परंतू अमरेंद्र याचा चेहरा मात्र व्हिडिओत दाखवण्यात आला नव्हता..

4/6

धनंजय महाडिक आणि कुटुंबियांनी घेतली पंतप्रधानांची भेट

आता मात्र थेट चिमुकल्याचा चेहरा समोर आणण्यात आला आहे.. दिल्लीत धनंजय महाडिक आणि कुटुंबियांनी पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली..  

5/6

पंतप्रधानांसोबतचा अमरेंद्रचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Amrendra Mahadik Photo

या भेटीदरम्यान चिमुकला अमरेंद्र थेट पंतप्रधानांच्या कुशीत पाहयाला मिळतोय.. 

6/6

अमरेंद्र महाडिक पोहचला पंतप्रधानांच्या भेटीला

Amrendra Mahadik

क्रिश महाडिक याने पंतप्रधानांच्या सोबतीच्या संपूर्ण भेटीचा Vlog बनवून शेअर केला आहे.. चिमुकला अमरेंद्र याचा व्हिडिओ प्रेक्षकांच्या सुद्धा चांगलाच पंसतीस उतरला आहे..