पद्म पुरस्कार स्वीकारण्यासाठी धोनी लष्कराच्या गणवेशात

Apr 03, 2018, 10:56 AM IST
1/11

MS Dhoni, Padma Bhushan,

MS Dhoni, Padma Bhushan,

पद्मभूषण पुरस्कार स्वीकारण्यासाठी धोनी लष्कराच्या गणवेशात आला होता. धोनीला भारतीय लष्करानं लेफ्टनंट कर्नलचा दर्जा दिला आहे. त्यामुळे धोनी लष्कराचे कपडे घालून या सोहळ्याला आला. लष्करी जवानासारखीच परेड करत आणि सलाम करून धोनीनं हा पुरस्कार स्वीकारला.

2/11

MS Dhoni, Padma Bhushan,

MS Dhoni, Padma Bhushan,

भारत आणि श्रीलंका यांच्यात सात वर्षांपूर्वी वानखेडे स्टेडियमवर रंगलेला विश्वचषकाचा अंतिम सामना कोणताही भारतीय क्रिकेट रसिक विसरू शकत नाही  

3/11

MS Dhoni, Padma Bhushan,

MS Dhoni, Padma Bhushan,

विश्वचषकाच्या आठवणींना उजाळा देत असताना धोनीला पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करणं, म्हणजे क्रिकेटपटूंसाठी योगायोगच. सोमवारी राष्ट्रपती भवनामध्ये पद्म पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते धोनीने पद्मभूषण पुरस्कार स्वीकारला.    

4/11

MS Dhoni, Padma Bhushan,

MS Dhoni, Padma Bhushan,

१९८३ मध्ये चॅम्पियन बनल्यानंतर २८ वर्षांनी धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने वर्ल्डकप जेतेपद पटकावले.  

5/11

MS Dhoni, Padma Bhushan,

MS Dhoni, Padma Bhushan,

महेंद्र सिंह धोनीसोबत पकंज आडवाणी यांच देखील खेळात मोठं योगदान आहे. त्यांना 2006 आणि 2010 मध्ये एशियाई खेळात सुवर्ण पदक मिळाले आहे.  

6/11

MS Dhoni, Padma Bhushan,

MS Dhoni, Padma Bhushan,

 २००९ मध्ये भारतातील चौथा सर्वोच्च नागरिक सन्मान, पद्मश्री पुरस्कारासह २००९मध्येच विस्डेनच्या सर्वप्रथम ड्रीम टेस्ट इलेव्हन संघात धोनीचा कर्णधाराचा दर्जाही मिळालाय.

7/11

MS Dhoni, Padma Bhushan,

MS Dhoni, Padma Bhushan,

हेंद्रसिंग धोनीने आपल्या क्रिकेट कारकिर्दीदरम्यान अनेक सन्मान मिळवलेत. २००८मध्ये त्याला आयसीसी वनडे प्लेयर ऑफ दी ईयर अॅवॉर्ड, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळाला आहे.

8/11

MS Dhoni, Padma Bhushan,

MS Dhoni, Padma Bhushan,

या कार्यक्रमात धोनीची पत्नी साक्षी देखील उपस्थित होती. तसेच या कार्यक्रमाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, राज्यमंत्री किरेन रिजीजू उपस्थित होते. 

9/11

MS Dhoni, Padma Bhushan,

MS Dhoni, Padma Bhushan,

पद्मभूषण पुरस्कार स्वीकारण्यासाठी धोनी लष्कराच्या गणवेशात आला होता. धोनीला भारतीय लष्करानं लेफ्टनंट कर्नलचा दर्जा दिला आहे. 

10/11

MS Dhoni, Padma Bhushan,

MS Dhoni, Padma Bhushan,

७ वर्षांपुर्वी आजच्याच दिवशी भारतानं क्रिकेटमध्ये इतिहास घडवला होता. २ एप्रिल २०११ साली भारतानं धोनीच्या नेतृत्वात वर्ल्ड कप जिंकला होता. फायनलमध्ये महत्त्वाची खेळी करत धोनीनं सिक्स मारून भारताला विजय मिळवून दिला होता  

11/11

MS Dhoni, Padma Bhushan,

MS Dhoni, Padma Bhushan,

भारताचा क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला पद्म भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते धोनीला हा सन्मान देण्यात आला आहे.